विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ:वातावरण केले भाजपामय..
⚡सावंतवाडी ता.०५-: सांगेली जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॕली काढण्यात आली.
यावेळी सर्व वातावरण भाजपामय होऊन गेले. यावेळी त्याच्यासोबत माजी जि. प. सदस्य पंढरी राऊळ, माजी सभापती रवी मडगांवकर, ॲड. अनील निरवडेकर वामन नार्वेकर आदी उपस्थित होते.
