वैभव नाईक:विरोधक आपल्याला मुर्ख बनविण्यासाठी एकत्र आले आहेत..
⚡सावंतवाडी ता.०४-: शिवसेना कुणाची विचारणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही गर्दी आहे. इथल्या आमदारांना सर्वकाही देऊन त्यांनी फसवणूक केली आहे. त्याचा वचपा आपण विधानसभेत काढू. विकास करू न शकल्यान भाजपला जाहीराती कराव्या लागत आहेत. कॉग्रेसच्या योजना आपल्याच असल्याचं भाजप सांगत आहेत. जनतेच्या तीन लिस्ट करुन मतांसाठी पैसे वाटले जात आहेत असा आरोप आ. नाईक यांनी केला.
तर दोन विरोधक आपल्याला मुर्ख बनविण्यासाठी एकत्र आले आहेत. व्हॅनिटि घेऊन फिरत आहेत असा हल्लाबोल आ. नाईक यांनी केला.
