राज ठाकरेंच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन…

बांद्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत: राजन तेली,अनिल केसरकर, श्वेता कोरगावकर, गुणाजी गावडे, यांच्यासह अनेकांनी केले जंगी स्वागत..

⚡बांदा ता.०४-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले असून बांदा येथे त्यांचं ढोल ताशांच्या गजरात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले.

श्री ठाकरे आज महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौऱ्यावर आले आहेत.

You cannot copy content of this page