अनसुर गावात राजन तेली यांचा राणेंचा घरोघरी प्रचार…

⚡वेंगुर्ला ता.०४-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा अनसुर येथे महायुतीच्या माध्यमातून भाजप नेते राजन तेली यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे.दरम्यान या या प्रचारात सरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य स्थानिक पदाधिकारी व जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी देखील आपला सहभाग दर्शवत प्रत्येकाचे घरी जाऊन गाठीभेटी घेत संवाद साधला.

You cannot copy content of this page