कुंभारमाठ येथे शिवजयंती साजरी…

⚡मालवण ता.१९-: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक जरीमरीवाडी कुंभारमाठ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच पूनम वाटेगावकर, उपसरपंच जीवन भोगावकर, माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भोगावकर ग्रामपंचायत सदस्य राहुल परब, भगवान नेरुरकर, ग्रामस्थ रश्मी लुडबे, दमोदर गवई, पोलीस…

Read More

उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती उत्साहात साजरी…

⚡मालवण ता.१९-: ढोल ताशांचा गजर… शिवसैनिकांचा अपूर्व उत्साह आणि जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज सकाळी किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील एकमेव शिवराजेश्वर मंदिरात महाराजांना अभिवादन केले. यावेळी मंदिराचे पुजारी श्रीराम सकपाळ यांच्या हस्ते…

Read More

सावंतवाडीत 25 रोजी भाजपची लोकसभा प्रवास अभियानाची बैठक…

श्वेता कोरगावकर यांची माहिती: प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिथी… ⚡सावंतावडी ता.१९-: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने लोकसभा प्रवास अभियानाची बैठकाचे आयोजन 25 रोजी सावंतवाडी येथे करण्यात आले आहे. याबाबतची माहिती भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनी आज दिली.दरम्यान या बैठकीला भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे ,पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चित्रा…

Read More

योगिता टिळवे ठरल्या पैठणीच्या मानकरी…

सावंतवाडी उभाबाजार येथे आयोजन: उत्स्फूर्त प्रतिसाद… सावंतवाडी : सावंतवाडी येथील उभाबाजार बाल गोपाल मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणी चा मध्ये योगिता टिळवे या पैठणीची मानकरी ठरल्या तर उपविजेत्या सिध्दी निंबाळकर या ठरल्या तृतीय क्रमांक पल्लवी टोपले यांनी चौथा क्रमांक विधाता पोकळे तर पाचवा क्रमांक योगिता पांगम यांनी पटकावला सावंतवाडी उभाबाजार येथे शिवजंयती…

Read More

वेंगुर्ले तालुका मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती साजरी…

⚡वेंगुर्ले ता.१९-: वेंगुर्ले तालुका मराठा समाजाच्या वतीने आज शिवजयंती साजरी करण्यात आली .यानिमित्त शहरातून वेंगुर्ले पावर हाऊस ते माणिक चौक ते श्री देवी सातेरी मंदिर अशी मोटार सायकल बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी माणिकचौक येथे मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सिद्धेश परब यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी दाभोली हायस्कूलच्या वतीने पोवाडा सादर करण्यात आला…

Read More

कणकवली येथील माऊली मित्रमंडळाच्या शिवजयंती उत्सव साजरा…

⚡कणकवली ता.१९-: कणकवली येथील माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळ यांच्यावतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आलासंस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते साजीद कुडाळकर, सामाजिक कार्यकर्ते विलास गुडेकर यांच्या हस्ते शिव प्रतिमेला पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पेडणेकर यांच्या सर्व…

Read More

ठाकरे शिवसेनेतर्फे आप्पासाहेब पटवर्धन चौकात शिवजयंती साजरी…

⚡कणकवली ता.१९-: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कणकवली शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहात साजरी केली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणाबाजी शिवप्रेमींनी करत वातावरण ‘शिवमय’ केले. सकल मराठा समाज, शिवजयंती उत्सव समिती, ओबीसी समाज शहरातून बाईक रॅली काढली. शिवजयंतीनिमित्त शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम पार पडले. छत्रपती शिवाजी महाराज…

Read More

श्रीराम वाचन मंदिरचे माजी ग्रंथपाल चंद्रकांत बांदेकर यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.१९-: येथील संस्थानकालीन आणि १७५ वर्षांची दीर्घ परंपरा लाभलेल्या श्रीराम वाचन मंदिरचे माजी ग्रंथपाल, लेखक, उभाबाजार येथील रहिवासी चंद्रकांत मोतीराम बांदेकर यांचे सोमवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. श्रीराम वाचन मंदिर संस्थेमध्ये ग्रंथपालपद सांभाळल्यानंतर अगदी कमी मासिक वेतनावर गुजराण करतानाच प्राचीन ग्रंथांचे जतन करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी हाती घेतले. १९७० मध्ये त्यांनी ग्रंथपालपदाची…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरुणांनी आत्मसात करावा…

रुजाय फर्नांडिस:कळसुली जि.प.शाळा नं.१ येथे शिवजयंती साजरी.. ⚡कणकवली ता.१९-: छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रयतेचे राजा होते.छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे. शिवरायांची निती, जिजाऊंचे संस्कार व शिवरायांचे संघर्ष या सर्व बाबी बारकाईने समजावून शिवशाही अंमलांत आणणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस…

Read More

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये सहावी राष्ट्रीय परिषद संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१९-: येथील यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेज आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फार्मसीवरील सहावी राष्ट्रीय परिषद यशस्वीपणे संपन्न झाली. या परिषदेचा मुख्य विषय हा फार्मसी क्षेत्राचा वर्तमान दृष्टीकोन आणि संभाव्यता असा होता.सदर परिषद दोन सत्रात विभागण्यात आली होती. प्रथम सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजचे माजी कार्यकारी उपाध्यक्ष गणाधीश कामत उपस्थित…

Read More
You cannot copy content of this page