मशवी गावाव्हाळ येथे खाजगी बस-रिक्षा भीषण अपघात…
देवगड ता.०८-:आचरा देवगड रस्त्यावर मशवी गावाव्हाळ येथील अवघड वाळणावर खाजगी बसने दहिबावच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षेला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला ही धडक एवढी जोरात होती की रिक्षेमध्ये उजव्या बाजूस बसलेल्या नऊ वर्षाच्या मुलाचा उजवा पायांचे दोन तुकडे झालेत. रिक्षातील मुलाचे आईवडीलही जखमी झालेत. अपघात झाल्यावर जखमीना आचरा रुग्णालयात हलविण्यात आले होते. अधिक उपचारासाठी ओरोस येथे…
