सावंतवाडी मतदार संघावर काँग्रेस पक्षाचा दावा…

इर्शाद शेख:काँग्रेस कार्यकर्त्यांनी बूथ कमिटीसह संघटन मजबूत करण्यासाठी जोमाने कामाला लागा.. ⚡सावंतवाडी ता.२१-: हल्लीच सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अजिंक्य देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यांच्या सभेमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसने लढविण्यासंदर्भात ठराव पास करून प्रदेश काँग्रेसला पाठविण्यात आला होता. या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष…

Read More

विश्वविख्यात गायिका सौ. श्रुती सडोलीकर-काटकर यांची आरवली येथे शास्त्रीय गायनाची मैफिल संपन्न…

⚡सावंतवाडी ता.२१-: शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात अत्यंत भरीव असे कार्य ज्यांनी केले, अत्यंत प्रतिकूल काळात संगीताचा प्रचार व प्रसार केला अश्या पद्मभूषण पं. श्रीकृष्ण नारायण तथा अण्णासाहेब रातंजनकर यांच्या ५० व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून, दिनांक १४ फेब्रुवारी रोजी आरवली – शिरोडा येथे एका संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. पंडित श्रीकृष्ण रातंजनकर यांच्या सुकन्या शोभना अरविंद…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रुपेश पावसकर यांनी मानले जाहीर आभार…

मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मानले आभार.. ⚡कुडाळ ता.२०-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन वचनपूर्ती केली व मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत १०% आरक्षण हे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून विधानसभा अध्यक्ष श्री.राहुल नार्वेकर यांच्या समोर मराठा आरक्षण ठराव सर्वानुमते मंजूर करून कुठचाही समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला…

Read More

मळगाव-बादेकरवाडी स्मशानभूमी सुशोभीकरण कामाचे भूमीपूजन…

पुलाचे माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते भूमीपूजन.. सावंतवाडी ता.२०-:सावंतवाडी : सहदेव राऊळ : जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या मळगाव-बादेकरवाडी येथील स्मशान भूमी सुशोभीकरण कामाचे भूमीपूजन मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर यांच्या हस्ते तर माजी आमदार राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. तर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या…

Read More

रवळनाथ मंदिर रस्ता व पुलाच्या नूतनीकरण कामाचे माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते भूमीपूजन…

⚡सावंतवाडी ता.२०सहदेव राऊळ-: मळगाव-नेमळे मुख्य रस्ता ते रवळनाथ मंदिरपर्यंत जाणारा रस्ता आणि पुलाच्या नूतनीकरण कामाचे भूमीपूजन भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून हा रस्ता व पूल मंजूर झाले आहे. यावेळी सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे,…

Read More

अज्ञात वाहनाने ठोकरल्याने भेकर जागीच गतप्राण…

⚡आंबोली,ता.२०-: येथील मुख्य रस्त्यावर एका भेकराला अज्ञात वाहनाने ठोकरल्याने जागीच गतप्राण झाले. बाजारवाडी तील ग्रामस्थानी वनविभागाला कळवले .ही घटना ओवळीची मोरी येथे पावणे दहा वाजता घडली.

Read More

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांना राष्ट्रीय काँग्रेस कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.२०-:* येथील राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले यांचा काल 75 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात सर्व पक्ष्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला.यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी देखील आपली उपस्थितीत लावून सावंतवाडी काँग्रेस तालुका तर्फे श्री. भोसले यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बाबल्या म्हापसेकर, विभावरी सुकी ,आरुष सांगेलकर आदी.पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

Read More

मतदारांना दिली शपथ…

तरुणांनी मतदार नोंदणी करावी:जिल्हाधिकारी किशोर तावडे.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२०-: वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण -तरुणींना मतदानाचा हक्क प्राप्त होतो. 18 वर्षे पूर्ण झाली की मतदाराने आपले नांव मतदार यादीत नोंदणी केल्यावर कायमस्वरूपी त्याचे नाव मतदार यादीत जोडले जाते. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरुणांनी मतदार यादीत आपले नांव नोंदविण्याचे आवाहन करत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी उपस्थितांना मतदान…

Read More

मालवण तालुक्यातील चाफेखोल येथील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे बबन शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन…

⚡मालवण ता.२०-: मालवण तालुक्यातील चाफेखोल येथील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आज शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख बबन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी १९ लाख ९५ हजार ९०७ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख पराग खोत, मालवण शहरप्रमुख बाळू नाटेकर, सुकळवाड जि.प. विभाग प्रमुख अल्पेश निकम, चाफेखोल सरपंच सौ….

Read More

ठाकरे शिवसेनेतर्फे २२ रोजी प्रथम ती मालवण सौभाग्यवती स्पर्धा…

पुनम चव्हाण: आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून उरूची राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन.. ⚡मालवण ता.२०-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका व शहर महिला आघाडीच्या वतीने खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून आणि रुची राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ यावेळेत मालवण बंदर जेटी येथे…

Read More
You cannot copy content of this page