झाराप येथे दर्ग्याला उपस्थित राहून शिंदे शिवसेनेने दिला मुस्लिम बांधवांना शुभेच्छा…

⚡कुडाळ ता.१०-: झाराप येथील मज्जिद मध्ये दर्गा कार्यक्रमानिमित्त शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम समाज बांधवांसमवेत दर्गा कार्यक्रमास उपस्थित राहून मुस्लिम समाज बांधवांचा आनंद द्विगुणित केला.

दरम्यान मुस्लिम समाज बांधवांनी शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा समन्वयक श्री. यशवर्धन राणे,राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष श्री.सर्वेश पावसकर,शिवसेना अल्पसंख्याक तालुका संघटक श्री.बाबू खान उर्फ शेरखान यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा समन्वयक श्री.यशवर्धन राणे,राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष श्री.सर्वेश पावसकर,शिवसेना अल्पसंख्याक तालुका संघटक श्री.बाबू खान उर्फ शेरखान यांच्या समवेत

You cannot copy content of this page