देवगड बाजारपेठ येथील व्यापारी श्रीकृष्ण पारकर यांचे निधन…

⚡देवगड ता.०९-: देवगड मधील युवा व्यवसायिक राकेश श्रीकृष्ण पारकर (४२) याचे प्रदीर्घ आजाराने मुंबई येथे बुधवारी मध्यरात्री निधन झाले त्याच्या पश्चात आई भाऊ वहिनी पुतणे असा परिवार आहे देवगड खालची बाजारपेठ येथील हॉटेल गणेश अँड कोल्ड्रिंकचे ते मालक होते काही वर्ष वृत्तपत्र विक्रेते म्हणून काम केले. गुरुवारी दुपारी तीन वाजता त्यांच्या पार्थिवावर देवगड स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देवगडमधील व्यापारी वर्ग व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

You cannot copy content of this page