संजय शेवाळे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर…
⚡बांदा ता.२२-: नुतन माध्यमिक विद्यालय इन्सुली चे जेष्ठ शिक्षक संजय मधुकर शेवाळे याना आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर यांच्या मार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट विज्ञान शिक्षक गौरव पुरस्कार 2024 नुकताच जाहीर करण्यात आला. रविवारी 3 मार्च रोजी कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शेवाळे यांची पुरस्कारासाठी निवड करताना…
