धर्मवीर ग्रुपच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सवाला राजेंद्र पेडणेकर यांची भेट…

⚡कणकवली ता.२३-: माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांची मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांसोबत कणकवली तालुक्यातील नागवे येथील सांगवेकरवाडी धर्मवीर ग्रुपच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सवाला उपस्थिती दर्शविली .यावेळी धर्मवीर ग्रुपचे प्रमोद सांगवेकर, ज्ञानदेव मोडक , सईद नाईक यांनी माऊली मित्र मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांचे शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत…

Read More

शहरातील धोकादायक गतिरोधक तात्काळ काढा…

सुरेश भोगटे:सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनद्वारे मागणी… ⚡सावंतवाडी ता.२३-: शहरातील शिवाजी चौक गवळी तीठा व रेणुका हॉटेल येथील घालण्यात आलेले धोकादायक गतिरोधक तात्काळ काढा, अशी मागणी आज सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी निवेदनद्वारे केली आहे. निवेदनात असे नमूद करण्यात आले की सकाळी हॉटेल रेणुका व स्टॅन्ड परिसरात व इतर ठिकाणी प्राणघातक गतिरोधक बसवण्याचे…

Read More

साटेली येथे दोन दुचाकी मध्ये अपघात…

चार जण जखमी: दोन्ही दुचाकीचे नुकसान.. ⚡सावंतवाडी ता.२३-: साटेली येथील धोकादायक वळणावर दोन दुचाकी मध्येधडक बसून चार जण जखमी झाले आहेत. गोव्याच्या दिशेने पेंडूर येथील नाईक युवक हा आपली दुचाकीची घेऊन भरधाव वेगाने साटेली येथील धोकादायक वळणावर ओव्हरटेक करत असताना मळेवाडहून साटेलीच्या दिशेने जाणाऱ्या जाधव नामक व्यक्तीच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.या धडकेमध्ये चार जण जखमी…

Read More

मडुरा रस्त्यासाठी पंचक्रोशीचे सोमवारी धरणे…

महिनाभरात वीस ते पंचवीस अपघात : प्रशासन जबाबदार, ग्रामस्थांचा आरोप.. ⚡बांदा ता.२३-: मडुरा शेर्ले मार्गावर एप्रिल 2023 पासून खडीकरणाचे काम सुरू आहे. केलेले खडीकरण वारंवार उखडले जात असल्याने रुग्णांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात. रिक्षाच गरोदर महिलांची प्रसुतीगृह बनत असल्याचे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे. कामाबाबत शहरात एक व ग्रामीण भागात दुसरा नियम असल्याचे दिसून येत…

Read More

मातोंड येथे २५ फेब्रुवारीला बारस उत्सव…

⚡वेंगुर्ले ता.२३-: मातोंड श्री देवी सातेरी पंचायतन देवस्थानची ‘स्थळाची’ बारस रविवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी होत आहे. यानिमित्त सकाळपासून परंपरेप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. १४ वर्षांपूर्वी गावात कुळाची बारस झाली होती. तर तब्बल ३५ वर्षांनी ही स्थळाची बारास होत आहे. त्यामुळे गावातील वातावरण भक्तीमय असून समस्त गावकर मंडळी व ग्रामस्थांच्या वतीने या उत्सवाचे…

Read More

एक कडवट शिवसैनिक हरपला…

बबन साळगावकर; सावंतवाडीतील जुना फोटो शेअर करत व्यक्त केले दुःख.. ⚡सावंतवाडी ता.२३-:*  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी  यांचे आज पाहटे  उपचारदरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजतात त्यांच्या समर्थकांकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी देखील त्यांचा सावंतवाडीतील जुना फोटो सोशल माध्यमांवर शेअर करत आपले दुःख व्यक्त…

Read More

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहरात जीवघेणे गतिरोधक…

सुरेश भोगटेंचा आरोप; आश्वासनाअंती रास्ता रोको आंदोलन घेतले मागे.. ⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी जीव घेणे गतिरोधक सार्वजनिक बांधकामकडून घालण्यात आल्याने आज सकाळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान ठेकेदाराला जाब विचारल्यानंतर लगेच काम थांबून पुढील काम न करण्याच्या सूचनेवरून आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी…

Read More

दिल्लीतील विकास संस्था संगणकीकरण कामकाज उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी सहभागी…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-: देशातील २५ हजार विकास संस्थांचे संगणकीकरण कामकाज पूर्ण झालेले असून सदर कामकाजाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी व केंद्रीय सहकार मंत्री मा.अमित शहा यांच्या उपस्थितीत दि. २४ फेब्रु. २०२४ रोजी दिल्ली येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी देशातील सर्व जिल्हा बँकांचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व निवडक प्राथमिक विकास संस्था अध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात…

Read More

गोवा बनावटीच्या दारू वाहतुकी विरोधात बांद्यात कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई…

कुडाळ येथील एक ताब्यात:१० लाख ३० हजारचा मुद्देमाल जप्त.. ⚡बांदा ता.२२-: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने आज बांदा येथे गोवा बनावटीच्या दारू वाहतुकी विरोधात धडक कारवाई केली. पत्रादेवी आरोसबाग फाट्यावर स्विफ्ट डिझायर कार मधून ४ लाख ३० हजार ८०० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. दारू वाहतुकीसाठी वापरलेली सुमारे ६ लाख रुपयांची…

Read More

आचरा खारभूमी योजनसंदर्भात निलेश राणे यांची वचनपूर्ती…

पहाणीनंतर निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने आचरा खारभूमी योजनेसाठी ९२ लक्ष एवढा निधी मंजूर.. ⚡मालवण ता.२२-: मालवण तालुक्यातील आचरा येथे खार बंधारा फुटल्याने शेतजमिनीत पाणी घुसून जमिन नापीक होण्याचा धोका निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी १७ मे २०२३ रोजी आचरा खारबंधाऱ्यांची पहाणी करून तत्काळ दुरुस्तीच्या सूचना खारभूमी अभियंता श्री. होडावडेकर यांना…

Read More
You cannot copy content of this page