ज्ञानदीप’चे जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर…

⚡सावंतवाडी ता.२३सहदेव राऊळ : येथील ‘ज्ञानदीप’ शिक्षण विकास मंडळाचे सन २०२४ सालचे जिल्हास्तरीय मानाचे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, पत्रकारिता, कला, संगीत, उद्योग, क्रीडा, कृषीक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हे मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ज्ञानदीपचे संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी हे पुरस्कार जाहीर केले. सिंधुदुर्ग…

Read More

एसटी बसने ठोकर दिल्याने तीन गाड्यांचे नुकसान…

असनिये घारपी मार्गावर अपघातमंजूर रस्त्याचे काम तात्काळ चालू करा ,अन्यथा तीव्र आंदोलन करू, ग्रामस्थांचा इशारा ⚡बांदा ता.२४-: बांदा घारपी एसटी बसने ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात तीन गाड्यांचे नुकसान बांदा घारपी रस्त्यावर असनिये भटवाडी येथे आज दुपारी शाळेच्या मुलांना घेऊन जाणाऱ्या बसने ठोकर दिल्याने तीन गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे यात दोन दुचाकी तसेच एका चार…

Read More

पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाला बळी पडू नका…

भाजप महिला मंडळ अध्यक्ष मोहिनी मडगावकर, मिसबा शेख यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.२४ -: आज समाजामध्ये सर्वसामान्य गोरगरीब लोकांना अभिषेक दाखवून लुभडण्याचे प्रकार सुरू आहेत त्यामुळे दाम दुप्पट रक्कम होण्याच्या नादात अनेक लोक अशा आमिषाला बळी पडत आहेत सर्वसामान्य गोरगरिबांनी बँक अथवा पोस्टातील किसान विकास एफडी मध्ये आपले पैसे गुंतवावेत अशाच एका महिलेला अकरा लाख रुपयाचा…

Read More

देवगड व वैभववाडी तालुक्यातील पुलांच्या २ कामांना मिळाली मंजुरी…

आम.नितेश राणे यांच्या शिफारस ;दळणवळणाची गैरसोय दूर होणार.. ⚡कणकवली ता.२४-: मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 नाबार्ड अर्थसहाय्यमधून आम.नितेश राणे यांच्या शिफारशीने देवगड व वैभववाडी तालुक्यातील एकूण 13 कोटी 37 लाख रक्कमेच्या पुलांच्या २ कामांना मंजुरी मिळाली आहे.स्थानिक ग्रामस्थांकडून या कामांची वारंवार मागणी होत होती. सदर कामांना मंजुरी मिळाल्याने जनतेची होणारी दळणवळणाची गैरसोय दूर झाली असून…

Read More

मालवण तालुक्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर…

⚡मालवण ता.२४-: महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण शहर कार्यकारिणी तसेच तालुक्यातील विभागवार शाखाध्यक्ष, विभाग अध्यक्ष स्तरावरील पहिल्या टप्प्यातील कार्यकारणी जिल्हाध्यक्ष धीरज परब व उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईकर यांच्या उपस्थितीत तालुकाध्यक्ष प्रितम गावडे यांनी जाहीर केली. मालवण शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी मनसे पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव बाळा पावसकर,…

Read More

पाळणेकोंड येथील नळयोजनेचे पाईप चोरीला…

दोन महिन्यापूर्वीची घटना ; पोलिसात तक्रार देऊनही तपास शुन्य;बबन साळगावकर ⚡सावंतवाडी ता.२३-: नगरपरिषदेच्या पाळणेकोंड धरण येथील पाईपलाईनचे काम सुरू आहे. येथील सुमारे साडेपाच लाख रुपयांचे पाईप चोरीस गेले असून तपास काम शून्य आहे. सुमारे दोन महिन्यापूर्वी संबंधित ठेकेदाराने सावंतवाडी पोलीस स्टेशनवरती याची नोंद केली. 34 पाईप 200 किलो वजनाचे आहे. याची किंमत सुमारे साडेपाच लाख…

Read More

कणकवली येथे संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी…

⚡कणकवली ता.२४-: सिंधुदूर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग शाखा कणकवलीच्यावतीने संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांची जयंती तालुकाध्यक्ष महानंद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. संत रोहिदास महाराज ६४७ वी जयंती कणकवली येथे चंदू भोसले यांच्या घरी तालुकाध्यक्ष महानंद चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व रोहिदासांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. यावेळी चंदू…

Read More

‘ तो ‘ मृतदेह असलदे येथील रिक्षाचालकाचा…

रिक्षाचालक तातोबा उर्फ अजय घाडी यांची रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या…? ⚡कणकवली ता.२३-:कोकण रेल्वे मार्गावरील कणकवलीनजिक् नागवे – कणकवली सीमेवर रेल्वे ट्रॅकवर शुक्रवारी सायंकाळी जनशताब्दी एक्स्प्रेसची धडक बसल्याने अनोळखी युवकाचा मृत्यू झाला होता.त्यानुसार कणकवली पोलिस व रेल्वे पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला.त्यानंतर चौकशी करत रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता त्यात एक इसम रेल्वे ट्रॅकवरून चालत जाताना…

Read More

राज्यस्तरीय हँकाथाँन स्पर्धेत प्रगत विद्यामंदिर,रामगड हायस्कूलचे यश…

⚡कणकवली ता.२४-:जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,महाराष्ट्र राज्य,शिक्षण विभाग,महाराष्ट्र राज्य तसेच अमेझॉन कंपनी यांच्यावतीने महाराष्ट्र राज्यातील शासकीय,स्थानिक स्वराज्य संस्था,शासन अनुदानित शाळांमध्ये काॅम्प्युटर सायन्स हँकाथाँन उत्सव कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार विदयार्थ्यानी 21व्या शतकातील कौशल्य आत्मसात करावी व त्याबरोबर मुलांमध्ये संगणकीय विचार, सहयोग,सांघिक कार्य(टीमवर्क),तार्किक विचार आणि कोडिंग याचे ज्ञान अवगत होईल यासाठी…

Read More

त्रिमूर्ती विद्यालय, शिरवंडे येथे रोटरीच्यावतीने कळी उमलताना मार्गदर्शन…

⚡कणकवली ता.२४-: त्रिमूर्ती विकास मंडळ,मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे रोटरी क्लब कणकवली सेंट्रलच्या वतीने एमएचएम आणि अस्मिता प्रोजेक्ट अंतर्गत कळी उमलताना हा उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींना मासिक पाळी व्यवस्थापन,या वयात घेण्याची काळजी , आवश्यक असणारी माहिती , किशोरवयीन मुलींना सज्ञान करणे, किशोरवयीन मुलींना उद्भवणाऱ्या समस्या व त्यावर उपाययोजना याबाबत प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ…

Read More
You cannot copy content of this page