माजगाव येथे उद्या मराठी भाषा गौरव दिन…
⚡सावंतवाडी ता.२६-: माजगाव पंचक्रोशी मानव विकास ग्रंथालय माजगाव व कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा यांच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1 येथे 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी ग्रंथालय मार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण तसेच मराठी भाषा दिन विषयी मार्गदर्शन आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन…
