शिशुविहार काळे आजींच्या बालवाडीचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

⚡मालवण ता.२६-: मालवण येथील टोपीवाला हायस्कुल मध्ये असलेल्या शिशुविहार- काळे आजींची बालवाडीचे वार्षिक स्नेहसंमेलन मामा वरेरकर नाट्यगृहात उत्साहात संपन्न झाले. यावेळी बालवाडीच्या चिमुकल्या मुलांनी विविध गाण्यांवर सादर केलेली नृत्ये सर्वांची वाहवा मिळवून गेली. या स्नेहसंमेलनाचा शुभारंभ स्व. काळे आजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी बालवाडीच्या संचालिका सौ. मालती काळे, श्रीधर काळे व इतर…

Read More

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत प्राथमिक गटात मसुरे देऊळवाडा प्राथमिक शाळा प्रथम…

तर माध्यमिक गटात कट्टा येथील वराडकर हायस्कुल प्रथम: सर्वस्तरातून होतय कौतुक.. ⚡मालवण ता.२६-: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत मालवण तालुक्यात जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था प्राथमिक /उच्च प्राथमिक शाळांमध्ये जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा या शाळेने तर खासगी अनुदानित संस्थेच्या माध्यमिक शाळांमध्ये कट्टा येथील वराडकर हायस्कुलने प्रथम…

Read More

डंपरमधून रस्त्यावर पडलेल्या वाळूवर मोटारसायकल घसरल्या…

वाळूमुळे एखादा मोठा अपघात घडला तर जबाबदार कोण..?वाहनचालकांचा सवाल… ⚡मालवण ता.२६-: मालवण तालुक्यात बेकायदेशीर रित्या वाळू उत्खनन आणि वाळू वाहतूक राजरोसपणे सुरु असून चौके येथील सिंधुदुर्ग बँक समोरील रस्त्यावर डंपर मधील वाळू पडल्याने शनिवारी रात्री उशिरा मालवण चौके असा प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्री उशिरा रस्त्यावर पडलेली वाळू दिसत…

Read More

तोंडवळी तळाशील रस्त्याची अक्षरश दुरावस्था झाल्याने ग्रामस्थ आक्रमक…

रास्ता रोको केले आंदोलन: सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. सर्वगोड यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित.. ⚡मालवण ता.२६-: तोंडवळी तळाशील रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली असून याबाबत शासन दरबारी वारंवार लक्ष वेधूनही रस्त्याचे काम होत नसल्याने संतप्त बनलेल्या तोंडवळी ग्रामस्थांनी आज आंदोलनाचे अस्त्र बाहेर काढत मालवण आचरा रस्त्यावर तोंडावळी फाटा येथे रस्त्यावरच ठाण मांडत रास्ता रोको करत…

Read More

व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजने के. सी. कॉलेजचे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश…

⚡मालवण ता.२६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजने के. सी. कॉलेज मुंबई आयोजीत राष्ट्रीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. या स्पर्धेत मूट कोर्ट, राष्ट्रीय मिडिएशन स्पर्धा, क्लायंट काऊन्सिलींग, लेटर टू चिफ जस्टीस ४ प्रकारात सहभाग नोंदवला होता. पैकी राष्ट्रीय मिडिएशन व लेटर टू चीफ जस्टीस या प्रकारांमध्ये अंतिम फेरीत मजल मारत व्हिक्टर डांटस…

Read More

ऑलिव्ह रिडलेच्या 99 पिल्लांना समुदात सोडले…

कासव मित्र सुर्यकांत धुरी यांचा उपक्रम.. ⚡मालवण ता.२६-: आज आचरा समुद्रकिनाऱ्यावरती सकाळी नऊ वाजता कासव मित्र( बाबू)सूर्यकांत धुरी यांच्या संगोपनातून ऑलिव्ह रीडले या प्रजातीच्या कासवाची 99 पिल्ले जन्मास आली त्यांना कासवमित्र बाबू उर्फ सूर्यकांत धुरी, श्री रिसॉर्ट चे मालक ग्रामपंचायत सदस्या सौ पूर्वा तारी,परेश तारी कस्टम अधिकारी श्रीमती नायर तसेच प्रदीप वाडेकर अक्षय वाडेकर यांसह…

Read More

उभा बाजार येथील व्यापारी जनार्दन मसुरकर यांचे निधन…

⚡सावंतावडी ता.२६-: उभा बाजार सावंतवाडी येथील जनार्दन रामकृष्ण मसुरकर (वय ९०) यांचे रविवारी रात्री अकरा वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. उभा बाजार येथे त्यांचे किराणा मालाचे दुकान होते त्यांच्या पश्चात मुलगी, मुलगा असा परिवार आहे. कैलासवासी रामकृष्ण मसुरकर यांचे जनार्दन मसुरकर सुपुत्र होते.

Read More

कु.निलम भालेकर हिचे दुःखद निधन…

⚡सावंतावडी ता.२६-: सावंतवाडी येथील कुमारी निलम प्रदिप भालेकर (25) हिचे रविवार रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तीची हल्लीच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. ती महिला उद्योग केंद्र, वैश्यवाडा, सावंतवाडी येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तिच्या पश्चात आई-वडील, बहीण – भाऊ, काका – काकी असा परिवार आहे. सावंतवाडी, गवळीतीठा येथील चंद्रकांत वॉशिंग कंपनीचे…

Read More

आंबोलीतील शिकारीच्या गुन्ह्यातील आरोपींची जामिनावर मुक्तता*

⚡सावंतवाडी ता.२६-: आंबोली येथे वन्यप्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सहा आरोपींची अखेर प्रत्येकी 50,000 रुपयाच्या जामीन मंजूर करण्यात आला आहे या कामी अँड परिमल नाईक अँड.सुशील राजगे,अँड. रश्मी नाईक यांनी काम पाहिले.

Read More

सावरकरांचे समग्र जीवन एक धगधगते अग्निकुंड…

भाऊ सामंत:मालवण भरड येथे वीर सावरकरांची पुण्यतिथी निमित्त सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन… ⚡मालवण ता.२६-:देव, देश आणि धर्मासाठी वीर सावरकरांचे जीवन व्यापून गेले होते. सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. सावरकरांच्या जीवनामध्ये थोर क्रांतिकारक, राजकारणी, कवी, लेखक, नाटककार, समाजसुधारक, वकील असे एक ना अनेक पैलू आपणास पहावयास मिळतात, सावरकरांचे…

Read More
You cannot copy content of this page