Headlines

श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…

⚡बांदा ता.१६-: श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव येथे १९८७/८८ मध्ये दहावी असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाळेच्या इमारत बांधकामासाठी ५१ हजार ५५५ रुपयांची देणगी तसेच स्मरणिकेसाठी २० हजार रुपयांची देणगी शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.विद्यालयात सन १९८८ शालान्त परीक्षेतील माजी विद्यार्थी ३५ वर्षानी एकत्र आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भास्कर कासार…

Read More

कुंदे येथील आदिशक्तीस्वरूपा श्री राजसत्ता विठ्ठलादेवीचा सोळावा वर्धापनदीन उत्साहात साजरा…

⚡कुडाळ ता.१६-: कुडाळ तालुक्यातील कुंदे येथील आदिशक्तीस्वरूपा श्री राजसत्ता विठ्ठलादेवीचा सोळावा वर्धापनदीन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमानी उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी देवीच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.यनिमित्त सकाळी श्रींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. सत्यनारायण पूजा झाल्यानंतर महाआरती, महाप्रसाद, महिलांचे हळदीकुंकू आदी कार्यक्रम संपन्न झालेत. देवीची ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे…

Read More

समर्थनगर परिसरातील विहिरीत आढळला मृतदेह..

कणकवली : शहरातील वरचीवाडी येथील समर्थनगर परिसरातील विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. हा प्रकार बुधवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.समर्थनगर परिसरात संजय गणेश हर्णे यांची विहीर आहे. या परिसरात हर्णे यांचे बुधवारी सकाळी कामगार काम करण्यासाठी गेले असता विहिरीत त्यांना एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. कामगारांनी या घटनेची माहिती हर्णे यांना…

Read More

पावसाळ्यातील आपत्तींचा सामना करण्यासाठी सज्ज रहा…

तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे सर्व विभागांना आवाहन ⚡कणकवली ता.१५-: पावसाळ्याच्या कालावधीत कोणतीही नैसर्गिक आपत्तीची घटना घडल्यास तातडीने तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा. तसेच सर्व अत्यावश्यक विभाग व यंत्रणांनी सतर्क राहिले पाहिजे. पुरस्थिती, घाटरस्त्यावर दरडी कोसळणे अशा समस्या निर्माण झाल्यास प्रशासनाला कळविण्यासोबतच जबाबदारी दिलेल्या विभागांनी उपायोजनाही सुरू कराव्यात. या कालावधीत सर्व विभाग व यंत्रणांनी अलर्ट…

Read More

वीज विषयक कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत…

शिवसेनेची महावितरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना.. ⚡कणकवली ता.१५-: कणकवली तालुक्यासह या विभागातील ट्री कटिंग, खराब झालेले वीज पोल बदलणे, आवश्यक तिथे नवीन ट्रान्सफार्मर देणे आदी कामे पावसाळ्यापूर्वी प्राधान्याने करावीत. पावसाळ्यात ग्राहकांच्या तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घ्या, अशा सूचना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी महावितरण कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना केल्या. यावर श्री. मोहिते यांनी…

Read More

इन्सुली डोबाशेळ येथील दुचाकी चोरली…

अज्ञात चोरट्या विरोधात बांदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.. ⚡बांदा ता.१५-: इन्सुली डोबाशेळ येथील नितीन एकनाथ राऊळ यांची घराशेजारी लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने मंगळवारी रात्री चोरली. याबाबत त्यांनी बांदा पोलीसात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, इन्सुली डोबाशेळ येथील नितीन एकनाथ राऊळ यांनी आपल्या मालकीची ड्रीम युगा…

Read More

भाजपाच्या आंदोलनानंतर नगरपंचायत परिसरातील कचरा उचलण्यास सुरुवात…

⚡देवगड ता.१५-: देवगड जामसंडे नगरपंचायतीने डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळे देवगड जामसंडे शहरातून गोळा केलेला कचरा हा नगरपंचायत परिसरातील डम्पिंग केला जात होता . त्यामुळे नगरपंचायत परिसरात दुर्गंधी पसरली होती. लोकसभा निवडणुकीचे गरमागरम वारे असल्यामुळे विरोधकांनीही याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र निवडणुका संपल्यानंतर भाजपाने या कचरा प्रश्न आक्रमक होत नगरपंचायत कार्यालयांवरच धडक देत नगराध्यक्ष साक्षी प्रभू…

Read More

आंबोली सैनिक स्कूल ज्ञानदानाचा उत्तम पर्याय…

अत्याधुनिक व गरजेच्या शिक्षण सुविधांची उपलब्धता. सावंतवाडी ता.१५-: शहरातील वाढत्या प्रदुषणामुळे शहरी जीवन म्हणजे रोगांना आमंत्रण असे समीकरण आजकाल दृढ होत आहे. अशा बदलत्या जीवनकौशल्यात निसर्गरम्य व शुद्ध स्वच्छ हवा असलेल्या आंबोली येथे आणि ज्ञानदानाचा वसा घेऊन निर्माण झालेली सैनिक स्कूल आंबोली हा निवासी स्कूलसाठी एकमेव उत्तम पर्याय होय. विविध स्पर्धापरिक्षांचे अचूक मार्गदर्शन :- सध्याचे…

Read More

डोंगरपाल स्वामी समर्थ मठात उद्या दरबार कार्यक्रमाचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधीप पू सद्गुरू श्री नवनीतानंद महाराज (मोडक महाराज) स्थापित डोंगरपाल येथील श्री स्वामी समर्थ मठात परमानंद महाराजांच्या उपस्थितीत गुरुवार दिनांक १६ रोजी दरबार आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत महाप्रसाद होणार आहे.यानिमित्ताने रात्री ९ वाजता सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांचा संगीत सौभद्र हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे….

Read More

वाफोली श्रीदेवी माऊली प्रवेशद्वाराचे लोकार्पण …

महेंद्र गवस यांच्या पुढाकारातून आले आहे उभारण्यात.. बांदा/प्रतिनिधीवाफोली गावाचे आराध्य श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान येथे महेंद्र गवस यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वारचे आज लोकार्पण करण्यात आले.तेरेखोल नदीच्या काठी असलेल्या निसर्गरम्य व विलोभनीय परिसरात श्री देवी माऊली मंदिर, लिंग मंदिर, वेताळ मंदिर तसेच म्हारींगण मंदिरे आहेत. सुसज्ज प्रवेशद्वारामुळे मंदिराच्या सुशोभीकरणात भर पडली आहे.यावेळी देवस्थान समितीचे…

Read More
You cannot copy content of this page