वैभववाडी (प्रतिनीधी)
दिवंगत नेते स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादा
पवार यांच्या जयंतीनिमित्त कृषी महाविद्यालय सांगुळवाडी येथे वृक्षरोपण करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीदनाईक, माजी जिल्हा बँक संचालक सज्जन काका रावराणे, जिल्हा सरचिटणीस सावळाराम आणावकर, तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, तालुका कृषी अधीक्षक पांडुरंग पाटील, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख संस्था संचालक संदीप पाटील, प्रशासकीय अधिकारी सुधाकर येवले , महाविद्यालयाचे प्राचार्य होळकर युवक तालुकाध्यक्ष संकेत सावंत, तालुका उपाध्यक्ष अनंत पवार, सचिव अक्षय पंडित, मोहन लसणे, शैलेश साळवी, राकेश पवार, सत्यवान परब, गणेश लसणे, शुभम रावराणे, सुरेश खोपडे उपस्थिती होते.
