Headlines

बांदा उड्डाणपुलाच्या सेवा रस्ता प्रश्नीकायमस्वरूपी तोडगा काढणार…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे बाळा आकेरकर यांना आश्वासन.. ⚡बांदा ता.१५-: बांदा उड्डाणपुलाच्या सेवा रस्ता प्रश्नी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात आले असून लवकरच याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन पालकमंत्री चव्हाण यांनी दिल्याची माहिती भाजपच्या ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस बाळा आकेरकर यांनी दिली आहे. बांदा येथे उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असून अरुंद सेवा रस्त्यामुळे ठेकेदार व…

Read More

सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेत कनक काळोजी, प्राजक्ता ठाकूरदेसाई, कौस्तुभ धुरी प्रथम…

⚡मालवण ता.१५-: अष्टपैलू कलानिकेतन, मालवण या संस्थेतर्फे स्व. नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मरणार्थ आयोजित जिल्हास्तरीय सवेश, साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत बाल गटात कनक काळोजी, कुमार गटात प्राजक्ता ठाकूरदेसाई व खुल्या गटात कौस्तुभ धुरी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात ही स्पर्धा संपन्न झाली. यावेळी विविध…

Read More

रंगभूमीवरील आजवरच्या योगदानात माझ्यासाठी प्रेक्षकांचे आशीर्वाद महत्वाचे…

सुजाता शेलटकर:अष्टपैलू कलानिकेतन, मालवण संस्थेतर्फे जीवन गौरव पुरस्कार प्रदान.. ⚡मालवण ता.१५-:रंगभूमीवरील आजवरच्या योगदानात माझ्यासाठी प्रेक्षकांचे आशीर्वाद महत्वाचे ठरले. या प्रवासात अनेकांची साथ आणि मदत लाभली. अष्टपैलू कलानिकेतन संस्थेने आज माझा केलेला गौरव हा आनंद देणारा आहे, यापुढेही मी रंगभूमीची, कलेची सेवा करत राहीन, असे प्रतिपादन मालवणच्या ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री सुजाता शेलटकर यांनी येथे बोलताना केले….

Read More

आपत्ती व्‍यवस्‍थापनासाठी वेंगुर्ला नगरपरिषद सज्‍ज*

⚡वेंगुर्ला ता १५-: पावसाळयापूर्वी शहरातील सर्व व्‍हाळी व गटारांमध्‍ये गाळ, प्‍लॅस्‍टीक व कचरा साचल्‍याने अल्‍प प्रमाणात पाऊस झाला तरी व्‍हाळी व गटारांचे पाणी रस्‍त्‍यांवर येते त्‍यामुळे स्‍थानिक रहिवाशांना त्‍याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. स्वच्छतेअभावी व्‍हाळी व गटारांमध्‍ये घाणीचे थर साचून राहतात त्‍यामुळे परिसरामध्‍ये दुर्गंधी पसरुन नागरीकांच्‍या आरोग्‍याचा प्रश्‍न उद्भवतो त्‍याचप्रमाणे डासांच्‍या प्रादुर्भावाने अनेक साथीचे…

Read More

निवडणूक आयुक्तांकडे परशुराम उपरकर यांनी केली तक्रार…

पैसे वाटपाच्या व्हिडिओ सहित दिला पुरावा.. ⚡कणकवली ता.१५-: रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, अशी तक्रार मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे. मतदारांना लाच देणे, मतदारांना धमकावणे, मतदारांना पैशांचे वाटप करण्याचे व्हिडीओ उपरकर यांनी फॉरवर्ड आयुक्तांना केले आहेत….

Read More

निवडणूक आयुक्तांकडे परशुराम उपरकर यांची तक्रार…

पैसे वाटपाच्या व्हिडिओ सहित दिला पुरावा.. ⚡कणकवली ता.१५-: रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, अशी तक्रार मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे. मतदारांना लाच देणे, मतदारांना धमकावणे, मतदारांना पैशांचे वाटप करण्याचे व्हिडीओ उपरकर यांनी फॉरवर्ड आयुक्तांना केले आहेत….

Read More

वयोमर्यादा ओलांडलेल्या बेकारांना भत्ता, एस टी प्रवासात ५० टक्के सूट द्या…

दयानंद मांगले यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी.. ⚡देवगड ता.१५-: कोकणातील बेकार पदवीधर अद्यापही उपेक्षितच असून या बेकार पदवीधर तरुण तरुणींना वयोमर्यादा ओलांडल्यानंतर बेकारभत्ता व एसटी प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात यावी अशा प्रकारची मागणी नागपूर येथील अधिवेशन काळात मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे दयानंद मांगले यांनी केली होती. त्या निमित्ताने अद्यापही…

Read More

बुडालेल्या ठिकाणीच यश देऊलकर चा मृतदेह सापडला…

⚡वेंगुर्ले ता.१५-: वेंगुर्ला-मांडवीखाडी मद्ये मंगळवारी दुपारी पोहण्यासाठी उतरलेला मूळ मोरगाव येथील रहिवासी व सध्या म्हापसा गोवा येथे वास्तव्यास असलेला १६ वर्षीय मुलगा यश भरत देऊलकर या मुलाचा मृतदेह बुडालेल्या ठिकाणीच आज बुधवारी पहाटे ४ वाजण्याच्या तरंगत्या स्थितीत दिसून आला. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान यश याच्या निधनामुळे देऊलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर…

Read More

पैशांच्या वाटपाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार…

आमदार वैभव नाईक यांनी व्हिडिओसहित दाखल केली तक्रार.. ⚡कणकवली ता.१५-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी 7 मे रोजी मतदान पार पडले. मात्र, या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना मतदान करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमधील मतदारांंना पैशांचे वाटप करण्यात आले. याबाबतची तक्रार लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.या संदर्भातील…

Read More

कुडाळ येथे महेश्वरी हॅण्डल्युॅम साड्यांचे उद्यापासून प्रदर्शन…

नागरिकांना लाभ घेण्याचे मुक्ती देसाई यांचे आवाहन.. ⚡कुडाळ ता.१५-: कुडाळ येथे प्रथमच महेश्वरी हॅण्डल्युॅम साड्याचे प्रदर्शन मराठा समाज हाॅल येथे भरविण्यात आले आहे. या ठिकाणी विविध डिझाइनर साड्या प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. हे प्रदर्शन उद्या दिनांक 16 में सायंकाळी 4 ते रात्री 9 या वेळेत होणार आहे. तरी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन इंडियन…

Read More
You cannot copy content of this page