नागरिकांना लाभ घेण्याचे मुक्ती देसाई यांचे आवाहन..
⚡कुडाळ ता.१५-: कुडाळ येथे प्रथमच महेश्वरी हॅण्डल्युॅम साड्याचे प्रदर्शन मराठा समाज हाॅल येथे भरविण्यात आले आहे. या ठिकाणी विविध डिझाइनर साड्या प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. हे प्रदर्शन उद्या दिनांक 16 में सायंकाळी 4 ते रात्री 9 या वेळेत होणार आहे. तरी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन इंडियन धागा चे प्रोप्रायटर मुक्ती देसाई यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी या संपर्क 9049763432 करण्याचा आव्हान देखील यावेळी केल आहे.
