ईमारत बांधकाम कामगारांची जाचक अट रद्द…

तीन महिने काम केल्याचे प्रमाणपत्र किरण सामंत यांच्यामुळे झाले रद्द:शिवसेनेच्या रुपेश पावसकर, कामगार नेते बाबल नांदोसकर यांच्या प्रयत्नांना यश.. ⚡कुडाळ ता.२६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ईमारत बांधकाम कामगार यांना ठेकेदार यांच्याकडे ३ महिने काम केल्याचे प्रमाणपत्र मिळावे.अशी शासन निर्णय सोडून जाचक अट लादली होती या अटीचा जिल्ह्यातील बांधकाम कामगार यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता या मागणीचा…

Read More

खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात बोलण्या सारखे शिंदे गटाकडे काही नाही…

संजय गवस:मुंबई चा मुद्दा घेऊन निवडणूकीत प्रचार केल्यास जनताच तुमचा हंसा करेल; केसरकरांना टोला.. दोडामार्ग ता.२६-: शिक्षणमंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांना आता खासदार विनायक राऊत हे मुंबई वासीय आहेत यां स्वप्न पडले त्यांनी गेली दहा वर्षे काय झोप चे सोंग घेतले होते काय?केवळ भाजपाच्या नेत्यांना खूश करण्यासाठी ही उठाठेव सुरू आहे….

Read More

मराठी भाषा दिनानिमित्त मंगळवारी “जागर मराठीचा”चे आयोजन…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व कोकणरंग प्रतिष्ठान वसई याच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व वसई कोकणरंग प्रतिष्ठान याच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिनानिमित्त मंगळवारी 27 फेब्रुवारी 2024 रोजी “जागर मराठीचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त सावंतवाडी तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचा विषय ,मातृभाषेचे…

Read More

मालवणात २७ रोजी प्रकट वाचन स्पर्धा…

⚡मालवण ता.२५-: कवी वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा गौरवदिनाचे औचित्य साधून बॅ नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिरच्या वतीने ओझर विद्यामंदिर कांदळगावचे मुख्याध्यापक दिपक जाधव यांच्या सहकार्याने दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रकट वाचन स्पर्धेचे…

Read More

पोवाडा, समूहगान स्पर्धेत चिंदर भटवाडी शाळा प्रथम..

⚡मालवण ता.२५-: ऐतिहासिक भगवंतगड किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित पोवाडा गायन स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा चिंदर भटवाडीने प्रथम क्रमांक पटकवला. द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा गावठणवाडीने, तर तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा सडेवाडी यांनी प्राप्त केला. उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी जिल्हा परिषद शाळा कुंभारवाडी यांची निवड करण्यात आली. विजेत्या संघाना मान्यवरांच्या हस्ते चषक, रोख रक्कम देवून गौरविण्यात आले….

Read More

शिंदे शिवसेना युवती सेना मालवण- कुडाळ जिल्हाप्रमुख पदी सोनाली पाटकर यांची नियुक्ती…

⚡मालवण ता.२५-: शिवसेना (शिंदे गट ) युवती सेना मालवण कुडाळ जिल्हाप्रमुख पदी मालवण येथील सोनाली सर्वेश पाटकर यांची नियुक्ती करण्यात आली असून सौ पाटकर यांना तशा आशयाचे पत्र युवासेना सचिव किरण साळी, दीपेश म्हात्रे यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आले आहे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे…

Read More

कोकणी जनतेचा नारायण राणे यांच्या उमेदवारीला पसंती….

⚡सिंधुदुर्ग दि.२५-: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी- सिंधुदुर्गा मधून महायुतीकडून अद्यापही निश्चित उमेदवार जाहीर झाली नसली तरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव चर्चेत आहे. खुद्द मंत्री राणे यांनी खासदारकी न लढवण्याचे म्हटले असले तरी कार्यकर्ते हितचिंतक आणि पक्षाकडून त्यांच्या नावालाच पसंती आहे दोन्ही जिल्ह्याचा विचार करता त्यांना उमेदवारी मिळाल्यास नक्कीच त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून…

Read More

बांदयात विहीरीत पडलेल्या पर्यटकाचे प्राण वाचवणाऱ्या युवकाचा सत्कार…

⚡बांदा ता.२५-: बांद्यात मागच्या आठवड्यात कोल्हापूर येथून गोव्यात पर्यटनासाठी आलेला शुभम रमेश भोसले (रा.इचलकरंजी,कोल्हापूर) हा युवक पुन्हा इचलकरंजी येथे परतत असताना त्याचा इतर मित्रांशी वाद झाला. यावेळी मित्रांनी त्याला बांदा,गडगेवाडी येथे गाडीतून खाली उतरवले व सर्वजण इचलकरंजी येथे जाण्यासाठी रवाना झाले. शुभम हा चालत गवळीटेंबवाडी येथे पोहोचला व अंदाज न आल्याने तो पन्नास फूट खोल…

Read More

शहरातील फोवकांडा पिंपळ डासांचे उत्पत्ती स्थान…

नगरपालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष:माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी व्यक्त केली नाराजी.. ⚡मालवण ता.२४-: मालवण शहरातील फोवकांडा पिंपळ येथील गार्डन सध्या डासांचे उत्पत्ती स्थान बनले आहे. गेली दीड वर्षे या गार्डन मधील रंगीत कारंजाही बंद आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनास वारंवार सूचना करूनही याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याबद्दल माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे….

Read More

देवबाग मधील “त्या” घर जळीतगस्त वृद्धांना भाजपाकडून मदतीचा हात…

⚡मालवण ता.२४-: आठ दिवसांपूर्वी आगीत घर जळून भस्मसात झाल्यानंतर संसार उघड्यावर पडलेल्या देवबाग डिंगेवाडी येथील रामचंद्र मधुसूदन सामंत आणि त्यांची वृद्ध पत्नी सौ. गुलाब रामचंद्र सामंत या वृद्ध दाम्पत्याची भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी भेट घेतल्यानंतर या कुटुंबाला माजी खासदार निलेश राणे आणि आपल्या माध्यमातून ५० हजाराची मदत दत्ता सामंत यांनी सुपूर्द केली…

Read More
You cannot copy content of this page