मळगाव-तेलकाटावाडी येथे उद्या “अमृतकुंभ” नाट्यप्रयोग…

सुयोग कला रंगमचतर्फे आयोजन..

⚡सावंतवाडी ता.१४सहदेव राऊळ-: मळगाव-कुंभार्ली तेलकाटावाडी येथे उद्या बुधवार १५ मे रोजी रात्री ९.०० वाजता चेंदवणकर गोरे दशावतार नाट्यमंडळ कवठी ( सुधाकर दळवी ) यांचा “अमृतकुंभ” हा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. बाबी लातये यांच्या निवासस्थानी सुयोग कला रंगमच कुंभार्ली तेलकाटावाडी मंडळाच्यावतीने या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. दशावतार नाट्यप्रेमींनी या नाट्य प्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुयोग कला रंगमंचतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page