Headlines

प्रशासनाने आचारसंहितेचा बागुलबुवा दूर करून बीएसएनएलची मोबाईल सेवा सुरळीत करावी…

रुपेश राऊळ:बंद अवस्थेत असलेल्या टाॅवरची देखभाल दुरुस्ती करून ते सुरू केले पाहिजे… ⚡सावंतवाडी ता.१३-: बीएसएनएलचे जाळे मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विणले गेले असून अनेक टाॅवर उभे आहेत,पण ते नादुरुस्त झाल्याने सेवा मिळत नसल्याने ग्राहकांना दळणवळणाच्या मुख्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे, त्याकरिता प्रशासनाने आचारसंहितेचा बागुलबुवा दूर करून बीएसएनएलची मोबाईल सेवा सुरळीत सुरू करावी अशी मागणी…

Read More

रेडी देवस्थानतर्फे संजू परब यांचा सत्कार…

वेंगुर्ला प्रतिनिधी – रेडी माऊली मंदिरातील धार्मिक विधी निमित्त उपस्थित राहिलेले सावंतवाडी येथील माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा देवस्थानतर्फे सत्कार करण्यात आला.

Read More

अनपेक्षित निकाल येईल…

परशुराम उपकर: महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी पालकमंत्री फिरले नाहीत.. कणकवली : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाला बॅ. नाथ पै, मधू दंडवते यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा लाभला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या उमेदवारांसह अन्य उमेदवारांनी मतदारांना पैशांचे वाटप करून चुकीचा पायंडा पाडला. मात्र, सुज्ञ मतदारांनी विचारपूर्वक मतदान केले असल्याने या मतदारसंघातील निकाल अनपेक्षित…

Read More

झाराप येथे सत्यवान रेडकर यांचे 19 मे रोजी व्याख्यान…

⚡कणकवली ता.१३-: झाराप ग्रामस्थ मित्रमंडळाच्या पुढाकाराने रविवार 19 मे रोजी सकाळी 10.30 वा. जि. प. झाराप नं. 1 याठिकाणी ‘तिमिरातून तेजाकडे’ या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते व सीमा शुल्क विभागातील अधिकारी सत्यवान रेडकर यांचे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे. सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन झाराप ग्रामस्थ मित्रमंडळाने केले आहे.

Read More

पावसाळयापूर्वी तालुक्यातील सर्व भागातील विजवाहीनी वरील झाडांच्या फांदया तोडावे…

अशोक दळवी: वीज वितरणचे अभियंता यांच्याकडे निवेदन केले सादर.. ⚡सावंतवाडी ता.१३-: पावसाळयापूर्वी तालुक्यातील सर्व भागातील विजवाहीनी वरील झाडांच्या फांदया तोडणे गरजेचे असताना आपल्या कार्यालयाकडून दिरंगाई होत आहे. ही बाब गंभीर असून याची दखल घेणे गरजेचे आहे. तसेच कोकणांतील पाऊस हा मुसळदार असल्याने सर्वच जनजिवन विस्कळीत होते. त्याचप्रमाणे शहर व ग्रामीण भागातील ब-याच भागामध्ये विद्युत लोखंडी…

Read More

भडगाव खुर्द येथील श्री देव रवळनाथ मंदिर वर्धापन दिन सोहळा…

⚡कुडाळ ता.१३-:कुडाळ तालुक्यातील भडगाव खुर्द येथील श्री देव रवळनाथ मंदिर वर्धापन दिन सोहळा व श्री देव गिरोबा मायंदेश्वर मंदिर नूतन सभा मंडपाचा उद्घाटन सोहळा १६, १८ मे २०२४ रोजी होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री देव गिरोबा मायंदेश्वर मंदिर कार्यक्रम १६ रोजी सकाळी १० वाजता लघुरुद्र, अभिषेक, दुपारी १ वाजता महाप्रसाद,…

Read More

कट्टा येथील धोकादायक वळणावर रिक्षा – स्कार्पिओ मध्ये अपघात…

एक ठार:एक गंभीर जखमी.. देवगड प्रतिनिधी देवगड नांदगाव मार्गावर कट्टा तिथे नजीक धोकादायक वळणावर स्कार्पिओ आणि रिक्षाची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात रिक्षामधील प्रवासी राजेश विष्णू शेडगे वय ५० राहणार कट्टा भंडारवाडी हे जागीच ठार झाले. या अपघातात रिक्षाचालक अक्षय विवेकानंद कीर वय २७ राहणार कट्टा हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात…

Read More

संजीवनी हाॅस्पिटलमध्ये उद्या आरोग्य तपासणी शिबीर

⚡कणकवली ता.१२-: संजीवनी हाॅस्पिटल व अथायू मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 13 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 यावेळेत संजीवनी हाॅस्पिटल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात अॅंजिअोप्लस्टी, हाडाचे फ्रॅचर, गुडघ्याचे लिगामेंट शस्त्रक्रिया, कॅन्सर आॅपरेशन, दुर्बिणीद्वारे मुतखडा, पोस्टेट तपासणी केली जाणार आहे. याशिवाय ई.सी.जी, रक्तातील साखर तपासणी, प्रोस्टेट विशिष्ट…

Read More

चोरीप्रकरणी दोन महिलांना न्या. कोठडी…

⚡कणकवली ता.१२-: खारेपाटण चोरीप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या तुलसी सतीश बडगुजर (30) व शोभा लालासिंग चव्हाण (54, दोघे रा. हडपसर, पुणे) यांची कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी रविवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खारेपाटण-बाजारपेठेतील एका हार्डवेअरच्या दुकानात कॅरेट खरेदी करण्याच्या बहाण्याने दोन महिलांनी दुकानाच्या काऊंटरखाली लॅपटाॅपच्या बॅगेत ठेवलेली 88,400 रुपयांची रोकड…

Read More

श्री देवी भैरवी देवालयाचा वर्धापन दिन सोहळा २० रोजी…

⚡मालवण ता.१२-: मालवण सोमवार पेठ येथील श्री देवी भैरवी देवालयाचा १५ वा वर्धापन दिन सोहळा २० मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत तीर्थप्रसाद, सायंकाळी ६ वाजता अष्टपैलू कलानिकेतन यांचा संगीत गायनाचा कार्यक्रम, रात्री ८ वाजता श्री लिंग रवळनाथ भजन मंडळ पोखरण कुडाळ यांचे…

Read More
You cannot copy content of this page