शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी…

भगवान लोके:होम मिनिस्टर स्पर्धेत मृणाली परब विजेत्या.. ⚡कणकवली ता.२१-: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केल्याने आपण सर्वजण स्वाभिमानाने समाजात वावरत आहोत. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना केलेला संघर्ष आणि इतिहास आपल्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.त्यामुळे आपण सामाजिक स्तरावर काम करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे वारसदार म्हणून काम करीत राहूयात,असे प्रतिपादन असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके…

Read More

आंबोलीतील पकडलेल्या शिकारीच्या गुन्ह्यातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला…

⚡आंबोली ता.२१-: आंबोली येथे वन्यप्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी इनोव्हा कारसह ताब्यात घेण्यात आलेल्या सहा आरोपींचा सावंतवाडी न्यायालयाने जामीन नामंजूर करून त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. गुन्ह्यात अटक आरोपी फरान समीर राजगुरू (वय २६), नेल्सन इज्माईल फर्नाडिस (वय ४२) दोघे (रा. सालईवाडा-सावंतवाडी), बाबुराव बाळकृष्ण तेली (वय ४२, रा. सावंतवाडी जेलच्या मागे), सर्फराज…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वराज्य सप्ताह जल्लोषात साजरा…

⚡कुडाळ ता.२१-: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित पवार आणि प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वराज्य सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत केदार सखाराम टेमकर (सरंबळ) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. विविध स्पर्धेत कुडाळ तालुक्यातून ४५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.   राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते  अजित पवार व प्रदेश अध्यक्ष खासदार…

Read More

गिरणी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी एकजूट महत्त्वाची…

रघुनाथ उर्फ अण्णा शिर्सेकर:कोणीही गिरणी कामगार न्याय हक्कापासून वंचित राहू नये म्हणून प्रयत्न चालू… ⚡सावंतवाडी ता.२१-: शेवटच्या गिरणी कामगारांला घरं मिळेपर्यंत राष्ट्रीय मिल मजदुर संघ तुमच्या सोबत आहे. गिरणी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि. २७ फेब्रुवारी रोजी विधानसभेवर आक्रोश मोर्चा गिरणी कामगार कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात…

Read More

सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या मैदानावरखवय्यांनी लुटला खाद्यमहोत्सवाचा आनंद…

⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे आणि सेंट्रल इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांचे पालक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली खाद्यमहोत्सव स्पर्धा दिनांक 17 फेब्रुवारी 2024 सेंट्रल इंग्लिश स्कूल प्रशालेच्या मैदानावर संपन्न झाली. या स्पर्धेचे उदघाटन खाद्यमहोत्सवाला भेट देण्यासाठी प्रथम आलेल्या २५ पालकांपैकी लकी ड्रॉ पद्धतीने निवडलेल्या पालक श्रीम. नाजमीन नदाफ यांच्या हस्ते झाले . या…

Read More

सरमळे देऊळवाडी रस्ता डांबरीकरणाचा जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी तालुक्यातील सरमळे देऊळवाडी रस्त्याचे अर्थसंकल्पीय बजेटमधून सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सरमळे देऊळवाडी रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी तीस लाख निधी मंजूर केला. त्याचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आला. त्यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष. गजानन नाटेकर,…

Read More

पत्र व काव्य लेखन स्पर्धेत शैलेजा पांढरे प्रथम तर श्रेयश शिंदे व राजू पठाण द्वितीय…

⚡कणकवली ता.२१-: व्हॅलेंटाईन डे निमित्त एल. एम. नाईक स्मृतिप्रित्यर्थ साद फाऊंडेशन सिंधुदुर्ग आयोजित व्हॅलेंटाईन डे पत्रलेखन व काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत आजगाव येथील शैलेजा पांढरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक कणकवली येथील श्रेयश शिंदे आणि अमरावती येथील राजू पठाण यांनी प्राप्त केला तर शर्वरी…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे अजय सावंत व अमित परब यांनी मानले जाहीर आभार…

मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मानले आभार ⚡सावंतवाडी ता.२१-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, यांनी मराठा समाजाला छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन वचनपूर्ती केली व मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत १०% आरक्षण हे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून विधानसभा अध्यक्ष श्री.राहुल नार्वेकर यांच्या समोर मराठा आरक्षण ठराव सर्वानुमते मंजूर करून कुठचाही…

Read More

फायनान्स कंपनीकडून लोकांच्या फसवणुकीला पोलिसच जबाबदार…

प्रवीण भोसले व अर्चना घारे यांचा आरोप: नागरिकांचे पैसे न मिळाल्यास सीआयडी चौकशीची मागणी करणार.. ⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी शहरात कमी दरात कर्ज उपलब्ध करून देतो अशा फायन्स कंपनीच्या विरोधात राष्ट्रवादीने सर्वप्रथम याबाबत पोलिसांना ही बाब निर्दशनात आणून निवेदन दिले असताना देखील पोलिसांनी कोणतीही दखल न घेतल्याने आज तालुक्यातील अनेक लोकांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे याला…

Read More

महिलांवर होणारे अत्याचार, दुराचार रोखण्यासाठी महिलांच्या सक्षमीकरणाची खऱ्या अर्थाने गरज…

प्रमोद कामत:छत्रपती शिवरायांचा वारसा शिवविचार जपणाऱ्या श्री स्वराज्य प्रतिष्ठानने पुढे न्यावा.. ⚡बांदा ता.२१-: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात महिला भगिनी या सुरक्षित होत्या. महिलांना अत्यंत मानाचे व आदराचे स्थान होते. सद्यस्थितीत महिलांवर होणारे अत्याचार, दुराचार रोखण्यासाठी महिलांच्या सक्षमीकरणाची खऱ्या अर्थाने गरज आहे. छत्रपती शिवरायांचा हा वारसा शिवविचार जपणाऱ्या श्री स्वराज्य प्रतिष्ठानने पुढे न्यावा असे आवाहन…

Read More
You cannot copy content of this page