पालघर लोकसभा मतदारसंघाचे सहनिरीक्षक म्हणून आमदार नीतेश राणे यांची नियुक्ती…

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार नियुक्ती..

⚡कणकवली ता.१०-: कणकवली,देवगड, वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांची पालघर लोकसभा मतदार संघाचे भाजप पक्षाचे सह निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती झालेली आहे.आमदार नितेश राणे याची यापूर्वी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत सुद्धा अशाच पद्धतीने भाजप पक्षाने जबाबदारी दिली होती.

You cannot copy content of this page