⚡बांदा ता.०७-: भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज बांदा शहरातील बूथवर भेट देऊन मतदानाचा आढावा घेतला. भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार नारायण राणे यांना विजयी करण्यासाठी भाजपा पदाधिकारी जोमाने काम करत आहेत.
यावेळी ॲड.अनिल निरवडेकर, अक्रम खान, बाळा आकेरकर, ज्ञानेश्वर सावंत, शाम काणेकर, शीतल राऊळ, जावेद खतीब, शाम मांजरेकर, बाळू सावंत, रत्नाकर आगलावे, मकरंद तोरसकर, भैय्या गोवेकर, साहील कल्याणकर, प्रशांत बांदेकर, संदीप बांदेकर, हुसेन मकानदार, नीलेश देसाई, बाळू बांदेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
