घर जळालेल्या तोडणकर कुटुंबियांना मातृत्व आधार फाउंडेशनकडून मदतीचा हात…
⚡मालवण ता.२०-: मालवण वायरी मोरेश्वरवाडी येथील विक्रम गोपाळ तोडणकर यांच्या घराला आग लागून मोठे नुकसान झाल्याने मालवण मधील मातृत्व आधार फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने तोडणकर कुटुंबियांना मदतीचा हात दिला आहे. संस्थेच्या सदस्यांनी जमा केलेली ११ हजार १०० रुपयांची आर्थिक मदत गिरीजा तोडणकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. काही दिवसापूर्वी वायरी येथील तोडणकर कुटुंबाला दुहेरी संकटाला सामोरे…
