Headlines

लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार संतोष तळवणेकर यांना जाहीर…

⚡सावंतवाडी,ता.२०-: अविष्कार सोशियल अँड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर यांच्या माध्यमातून देण्यात येणारा “लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार” यावर्षी सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष शिवाजी तळवणेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना प्रतिवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांनी पुरस्कारासाठी निवडीचे पत्र त्यांना दिले आहे. श्री….

Read More

हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा

💐हार्दिक शुभेच्छा…!!💐हार्दिक शूभेच्छा…!!💐हार्दिक शुभेच्छा…!!💐 🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🎊🎉 राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री अमित सामंत यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!!🎉🎊 🎉 मित्रपरिवार व हितचिंतक 🎊 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

Read More

सावंतवाडीत “माऊली ऑप्टीशियन” या चष्माच्या दुकानाचा उद्या भव्य शुभारंभ…

मुंबईतील सेवेनंतर नाईक बंधूंची सावंतवाडीत सेवा ; सुरवातीला येणाऱ्या ग्राहकांना मिळणार मोठी सुट.. ⚡सावंतवाडी ता.२१-: शहरात नव्याने श्री “माऊली ऑप्टीशियन” ॲण्ड काॅन्टॅक्ट लेन्स क्लिनिक या चष्माच्या दुकानाचा भव्य शुभारंभ शनिवारी २२ जुन रोजी होत आहे. शहरातील हाॅटेल मॅगो समोर विद्याधर नाईक व विशाल नाईक या बंधूंनी हे दुकान सुरु केले असून मुंबई सारख्या मोठ्या शहरात…

Read More

तिलारी घाट 31 ऑक्टोबर अखेर अवजड वाहतुकीस बंद…

⚡दोडामार्ग ता.२०-: तिलारी घाटामध्ये पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी होत असल्याने घाटातील ब-याच ठिकाणी रोडच्या बाजुचे संरक्षक कठडे जीर्ण व नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे घाटामध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाटामधुन एस.टी. वाहतुक सुध्दा सुरु आहे त्यामुळे एस.टी. बसचा एखादा उपघात होवून अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू तालुक्यातील शकतो….

Read More

ओबीसी महासंघ घेणार उद्या आरक्षित समाज बांधवांवर झालेल्या अन्यायाबाबत जिल्हाधिकारी यांची भेट…

⚡कुडाळ ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ,सिंधुदुर्ग या संस्थेची तातडीची सभा गुरुवारी 20.06.2024.रोजी कुडाळ राजा हॉटेल शेजारी सुनील भोगटे यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाली.या बैठकीत आरक्षित समाजाच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली.या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातिल वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधी उपस्तीत होते.त्यामध्ये या बैठकीत प्रामुख्याने आरक्षित समाज बांधवांवर अन्याय झालेल्या लक्ष्मण हाके ,नवनाथ वाघमारे, मंगेश…

Read More

वीज पडून इन्सुलेटर फुटल्याने देवगडचा वीजपुरवठा तब्बल सात तास बंद…

सात तासाने विद्युत पुरवठा सुरळीत कर्मचाऱ्यांना आले यश.. ⚡देवगड ता.२०-: देवगड तालुक्यात उसंत घेतलेल्या पावसाने गुरुवारी पुन्हा दमदार पुनरागमन केले असून विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटा सह पडलेल्या पावसाने देवगडमधील विद्युत पुरवठा दुपारी दीड वाजल्यापासून बंद होता. अधून मधून हलक्या सरीच्या स्वरूपाने पडलेला पाऊस व वाढलेला उकाडा यामुळे सर्वजण त्रस्त झाले होते. मात्र गुरुवारपासून पावसाने…

Read More

पडेल जिल्हा परिषद येथे जेष्ठ शिवसैनिकांचा कृतज्ञता पुरस्कार सत्कार सोहळा संपन्न…

सामाजिक भाव जपण्यासाठी जेष्ठांचा सन्मान – युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक.. ⚡देवगड ता.२०-: युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या माध्यमातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद गटनुसार जेष्ठ शिवसैनिकांचा कृतज्ञता पुरस्कार -सन्मान पंढरवडा कार्यक्रम ठीक ठिकाणी संपन्न होत आहेत. पडेल जिल्हा परिषद येथे वाडा गावामध्ये जेष्ठ शिवसैनिकांचा कृतज्ञता पुरस्काराचा कार्यक्रम गुरुवारी २० जून रोजी…

Read More

वैभववाडी तालुक्यात दुपारपासून पावसाचा जोर…

नगरपंचायतीच्या हद्दीत कोंडवाडी येथे झाड रस्त्यावर पडून दोन तास वाहतूक ठप्प.. ⚡वैभववाडी ता.२०-: वैभववाडी तालुक्यात गुरुवारी दुपारपासून पावसाने जोर धरला असून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे वैभववाडी नावळे रस्त्यावर वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या हद्दीत कोंडवाडी येथे आकाशीचे झाड रस्त्यावर पडून दोन तास वाहतूक ठप्पे झाली होती. दोन्ही बाजूला वाहानाचच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. या घटनेची माहिती वाभवे…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये पर्यावरण संरक्षणासंबंधी उपक्रम…

कोकणी रानमाणूस’ प्रसाद गावडे यांची विशेष उपस्थिती..*_ ⚡सावंतवाडी ता.२०-: येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पर्यावरण संरक्षण जागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते._यामध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांनी ‘पर्यावरण वाचवा’ या विषयावर घोषवाक्य म्हणत प्रभात फेरी काढली. दुसरी आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांनी कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करणे, चौथी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘पाणी वाचवा’ या विषयावर चित्रे काढणे,…

Read More

पोईप, सुकळवाड ठाकरे शिवसेनेची उद्या सभा…

⚡मालवण ता.२०-: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पोईप, सुकळवाड विभागाची बैठक पोईप येथे गोपी पालव यांच्या निवासस्थानी दि. २१ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेला आमदार वैभव नाईक उपस्थित राहणार आहेत. सर्व शिवसैनिक, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, युवा सेना यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More
You cannot copy content of this page