सावंतवाडीत “माऊली ऑप्टीशियन” या चष्माच्या दुकानाचा उद्या भव्य शुभारंभ…

मुंबईतील सेवेनंतर नाईक बंधूंची सावंतवाडीत सेवा ; सुरवातीला येणाऱ्या ग्राहकांना मिळणार मोठी सुट..

⚡सावंतवाडी ता.२१-: शहरात नव्याने श्री “माऊली ऑप्टीशियन” ॲण्ड काॅन्टॅक्ट लेन्स क्लिनिक या चष्माच्या दुकानाचा भव्य शुभारंभ शनिवारी २२ जुन रोजी होत आहे. शहरातील हाॅटेल मॅगो समोर विद्याधर नाईक व विशाल नाईक या बंधूंनी हे दुकान सुरु केले असून मुंबई सारख्या मोठ्या शहरात सेवा दिल्यानंतर त्यांनी ही सेवा सावंतवाडी सुरु केली आहे.


अगदी माफक दरात चांगल्या व्हरायटीजचे चष्मा या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शुभारंभाच्या सुरवातीच्या काळात येणाऱ्या ग्राहकांना खास ऑफर आणि खरेदीवर मोठी सुट याठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी “माऊली ऑप्टीशियन”ला नक्की भेट द्यावी व सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री नाईक बंधूनी केले आहे.

You cannot copy content of this page