योग कार्यशाळा घेऊन सावंतवाडी वन विभागाकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा…
⚡सावंतवाडी ता.२१-: जगभर आज सजऱ्या करण्यात येणाऱ्या अंतराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. नवकिशोर रेड्डी यांचे संकल्पनेतून वन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी एकत्र येत आज सकाळी विभागीय कार्यालय सभागृहात योग कार्यशाळा पार पाडली.या कार्यशाळेसाठी योगप्रशिक्षक म्हणून पतंजली योगअभ्यासक व सावंतवाडी वन विभागामध्ये वनरक्षक पदावर कार्यरत असलेले श्री. संतोष मोरे हे लाभले होते….
