Headlines

केरवाडीत मनसेतर्फे वृक्षारोपण…

⚡वेंगुर्ला ता.२२-: वटपौर्णिमेचे औचित्य साधून मनसेतर्फे केरवाडी-शिरोडा येथे नवीन झालेल्या बंधा-याच्या काठावर २५० झाडांचे लागवड करण्यात आली.

Read More

सावंतवाडीत विदयार्थ्यांसाठी मोफत बुदधिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२२-: मुक्ताई ॲकेडमीने जिल्ह्यातील मुलांसाठी व मुलींसाठी मोफत बुदधिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे.शिबीरात पुढील महिन्यापासून होणा-या जिल्हास्तरीय ते राष्ट्रीय स्तरावरील शालेय व इतर स्पर्धां आणि त्यामधून मिळणा-या गुणांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.शिबीर सावंतवाडी येथे खासकीलवाड्यात राजवाड्याच्या मागील बाजूस पाटणकरांच्या वाड्यात घेण्यात येईल.रविवार दि.30 जून रोजी सकाळी 09.30 ते दुपारी 01.00 या वेळेत शिबीर घेण्यात…

Read More

सावंतवाडीत आजपासून तीन दिवसीय योग शिबिराचे आयजोन…

⚡सावंतवाडी ता.२२-: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 22 23 व 24 जून या कालावधीमध्ये तीन दिवशीय विनाशुल्क योग जागरण शिबिराचे आयोजन सावंतवाडी पतंजली योग समिती, सावंतवाडी वैश्य समाज व सावंतवाडी तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. योग शिबिराचे उद्घाटन शनिवारी 22 जून रोजी सायंकाळी ५:०० वाजता सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर…

Read More

Arjun Enterprises

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🥳 सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच 🥳 🛞🚜🛞🚙🛞🛵🛞🚕🛞🚑🛞🛺 🛞हे एक टायरच्या आत घातले जाणारे लिक्वीड आहे.ज्यामुळे टायर पंक्चर होत नाही. 🛞 🤷🏻‍♂️ जाणून घेऊन याचे फायदे 🛞पंक्चरमुळे होणारा अपघात टाळा आणि हाॅस्पिटलचा लाखोंचा खर्च वाचवा/ आपला जीव वाचवा. 🛞टायर पंक्चरमुळे होणारे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक नुकसान वाचवा. 🛞टायर पंक्चर रिपेअरचा अनावश्यक खर्च टाळा. 🛞युनिक…

Read More

बेपत्ता मच्छिमाराचा मृतदेह अलिबाग किनारी सापडला…

⚡मालवण ता.२१-:तळाशील खाडीपात्रात मासेमारी होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या तळाशील येथील किशोर महादेव चोडणेकर (वय ५५) या मच्छिमाराचा गेले काही दिवस शोध सुरु असताना तब्बल १३ दिवसांनी तळाशील पासून सुमारे ४०० कि.मी. अंतरावर असलेल्या थेरोंडा बाजारपेठ ता अलिबाग या किनाऱ्यावर त्यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. चोडणेकर यांच्या अंगावरील टीशर्ट वरून त्यांची ओळख…

Read More

राजन तेलीं विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता…?

जिल्ह्यात जोरदार चर्चा: मात्र निकटवर्तीयांकडून मौन.. ⚡सावंतवाडी ता.२१-: आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राजन तेलींच्या नावाची जिल्ह्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या आगामी निवडणुकीत विधानपरिषद माजी आमदार असणाऱ्या राजन तेलींना पुन्हा विधान परिषदेवर संधी मिळणार का ? हे पण आता महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे त्यांच्या निकटवर्तीयांकडून देखील अद्याप कोणताही दुजोरा दिला जात…

Read More

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी भाजप कडून उद्या विविध कार्यक्रम…

सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उद्या सकाळी 10 वा. शाळा नंबर 4 येथे उपस्थित राहावे.; संजू परब यांचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.२१-: भाजप युवा नेते तथा आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात भाजपच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उद्या सकाळी 10 वाजता चार नंबर शाळेचे उपस्थित राहावे असे आवाहन माजी…

Read More

ऋतुजा नाईक हीचा रोणापाल मध्ये सत्कार…

⚡बांदा ता.२१-: रोणापाल येथील ऋतुजा नाईक हीने कोणताही अतिरिक्त क्लास न करता दहावीच्या परीक्षेत ९५.६० टक्के गुण मिळवून मडूरा हायस्कूलमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. तिच्या या यशाबद्दल रोणापाल येथील श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष प्रकाश गावडे यांच्या हस्ते ऋतुजा हिला शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.       ऋतुजा नाईक…

Read More

कोकणातल्या पदवीधर बेरोजगारांसाठी काम करणार…

रमेश कीर:कोकण पदवीधर मतदार संघातून अनेक आमदार निवडून गेलेत मात्र त्यांनी कोकणासाठी काहीच केले… कुडाळ : कोकणातील पदवीधरांसाठी, इथल्या बेरोजगार तरुणांना दिलासा देण्यासाठी शासकीय पातळीवर जिथे जिथे शक्य आहे तिथे या बेरोजगार पदवीधरांना समाविष्ट करणे आणि स्थानीक प्रकल्पात या बेरोजगारांना कसे समाविष्ट करून घेता येईल यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे…

Read More

भंडारी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात योग दिन साजरा…

भंडारी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात योग दिन साजरा मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध योग प्रात्यक्षिके केली. दोन सत्रात झालेल्या या कार्यक्रमात प्रथम कनिष्ठ महाविद्यालयातर्फे योग दिन साजरा झाला. यावेळी संस्था पदाधिकारी श्री. गोलतकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन…

Read More
You cannot copy content of this page