उपरलकर देवस्थान नजीक रस्त्यावर झाड कोसळले…

एकेरी वाहतुक सुरु ; मुसळधार पावसाचा फटका.

⚡सावंतवाडी ता.२०-: येथील उपरलकर देवस्थान नजदीक झाड रस्त्यावर तुटून पडल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे त्यामुळे तात्काळ हे झाड बाजूला करण्यात यावे अशी मागणी वाहन धारकांमधून होते. आज दुपारपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने हे झाड रस्त्यावर कोसळले.

You cannot copy content of this page