अरुण धुरी कुंटूबाकडून शैक्षणिक साहीत्य वाटप…
बांदा/प्रतिनिधीजिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा शेर्ले नंबर १ येथे शेर्ले गावातील दानशूर व्यक्ती अरुण धुरी आणि सौ. लक्ष्मी धुरी कुटुंबीय गेली आठ वर्षे सातत्याने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना अरुण धुरी यांनी सर्व पालकांच्या उपस्थितीत पहिली ते पाचवीच्या एकूण ७२ विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, कंपास पेटी अशा…
