इन्सुली मारहाण प्रकरणी नऊ जणांना जामीन मंजूर…

⚡सावंतवाडी ता.१९-: आर्थिक फसवणुक झाल्याच्या रागातून इन्सुलिन जंगलात नेऊन तिघांना बेदाम मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नऊ जणांना आज पोलीस कस्टडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केली आहे. याकामी अँड अनिल निरवडेकर , अँड राघवेंद्र नार्वेकर, अँड प्रवीण काळसेकर यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page