शारदा विद्यालय मळगाव शाळेचे गुरुनाथ गावकर यांनी केले अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.३१-: मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत मळगाव येथील जिल्हा परिषद शाळा शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेने तृतीय क्रमांक प्राप्त केला. शाळेने मिळविलेल्या या यशाबद्दल सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे ग्रामपंचायत स्वच्छता अभियान समितीचे माजी अध्यक्ष गुरुनाथ गावकर यांनी पुष्पागुच्छ देऊन अभिनंदन केले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर,…

Read More

नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्थानिक नाभिक बंधूभगिनींनी आपले व्यवसायातील स्थान अढळ करावे…

विशाल परब: श्री संत शिरोमणी संत सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी.. ⚡सावंतवाडी ता.३१-: प्रत्येक व्यवसायात विविध आव्हानांचा सामना हा करावाच लागतो. नाभिक समाजाचा व्यवसाय हा केवळ व्यवसाय नसून सौंदर्य कला यांची उपासना आहे असे म्हंटले तर ते वावगे होणार नाही. आपल्या या पारंपरिक व्यवसायात स्थानिक नाभिक बंधू-भगिनीनी आपले वर्चस्व व स्थान अबाधित ठेवले…

Read More

वारंवार येणाऱ्या पालकमंत्र्यांना कोणी पाहिले का..?

कुणाल किनळेकर:मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अकार्यक्षम पालकमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा.. ⚡कुडाळ ता.३१-: नगरपंचायत निवडणूक, जिल्हा बँक निवडणूक असो वा आत्ताच झालेली लोकसभा निवडणूक असो सिंधुदुर्ग जिल्ह्यात वारंवार निवडणुकीपुरते हिरीरीने दौरा करणारे राजकोट किल्ल्यावरील महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर सोपस्कार केल्यागत काही काळासाठीच पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना कोणी परत पाहिलं का ? असा सवाल मनसेचेउपजिल्हाध्यक्ष…

Read More

कुडाळ-मालवणसाठी स्थानिक उमेदवारच हवा !

शिवसेना कुडाळ-मालवण विधानसभा बैठकीत मागणी:कुडाळ तालुका शहरप्रमुख म्हणून रोहित भोगटे यांची नियुक्ती.. ⚡कुडाळ ता.३१-: विधान सभेचा उमेदवार शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरच निवडणूक लढवावी. उमेदवार स्थानिक असावा.अशी एकमुखी मागणी शिवसेनेच्या कुडाळ मध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीतच कुडाळ तालुका शिवसेना शहरप्रमुख म्हणून रोहित संजय भोगटे यांना नियुक्ती देण्यात आली आहे.कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाची शिवसेना पक्षातील प्रमुख…

Read More

कुडाळ-मालवणसाठी स्थानिक उमेदवारच हवा !

शिवसेना कुडाळ-मालवण विधानसभा बैठकीत मागणी:कुडाळ तालुका शहरप्रमुख म्हणून रोहित भोगटे यांची नियुक्ती.. ⚡कुडाळ ता.३१-: विधान सभेचा उमेदवार शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरच निवडणूक लढवावी. उमेदवार स्थानिक असावा.अशी एकमुखी मागणी शिवसेनेच्या कुडाळ मध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीतच कुडाळ तालुका शिवसेना शहरप्रमुख म्हणून रोहित संजय भोगटे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाची शिवसेना पक्षातील…

Read More

‘सुख कळले’ ला आदर्शवततेची किनार…

उषा परब :डॉ. दीपाली काजरेकर यांच्या ‘सुख कळले’ कथा संग्रहाचे प्रकाशन.. कुडाळ : सासू-सूनेच्या बदनाम झालेल्या नात्याला ‘सुख कळले’ या कथा संग्रहातून आदर्शवतेची किनार दिलेली आहे. ‘सुख कळले’ची लोकप्रियता पारंपरिक आहे, कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका उषा परब यांनी कोमसापच्या आयोजित कार्यक्रमात केले. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा कुडाळ सिंधुदुर्गच्या सहकार्याने येथील ज्येष्ठ साहित्यिका…

Read More

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्क राहणे आवश्यक…

⚡कणकवली ता.३१-: तालुक्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. मुंबईतून मोठ्या प्रमाणात चाकरमानी व वाहने दाखल होत असतात. त्यासाठी योग्य नियोजन संबंधित विभागाने करण्याची गरज आहे. रा.प. महामंडळाने प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार जिल्ह्यांतर्गत वाहतूक तसेच रेल्वे स्टेशनवरून गरजेनुसार बसस्थानक अथवा प्रवासी उपलब्धतेनुसार गावापर्यंतची वाहतूक करण्याचे नियोजन करावे, रिक्षा चालकांकडून भाडे नाकारणे अथवा जादा भाडे तक्रार…

Read More

संदीप गावडे यांच्या माध्यमातून माटणे जिल्हा परिषद मतदार संघातील शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप…

दोडामार्ग: भारतीय जनता पार्टी आणि भाजपा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून माटणे जिल्हा परिषद मतदार संघातील शाळेंसह,भेडशी येथील न्यू इंग्लिश स्कूल व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा नेते संदीप गावडे आणि दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संदीप गावडे म्हणाले, गेली अनेक वर्ष…

Read More

शिवसेना आयोजित ‘खेळ पैठणी’ मध्ये आरवी शिंदे विजेत्या…

कुडाळ मध्ये महिला मेळाव्याचे आयोजन:मीना कांबळी आणि तृष्णा विश्वासराव यांची उपस्थिती.. ⚡कुडाळ ता.३१-: शिवसेना जिल्हा महिला आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या खेळ पैठणीचा कार्यक्रमात आरवी  शिंदे पैठणीच्या मानकरी ठरल्या    शिवसेना  महिला आघाडी  कोकण  संपर्क प्रमुख मीना कांबळी,शिवसेना उपनेत्या तृष्णा विश्वासराव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीमती वर्षा कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली महिला मेळाव्यासह महिलांच्या कलागुणांना वाव…

Read More

संदीप गावडे यांच्या माध्यमातून माटणे जिल्हा परिषद मतदार संघातील शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप…

⚡दोडामार्ग ता.३१-: भारतीय जनता पार्टी आणि भाजपा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून माटणे जिल्हा परिषद मतदार संघातील शाळेंसह,भेडशी येथील न्यू इंग्लिश स्कूल व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा नेते संदीप गावडे आणि दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संदीप गावडे म्हणाले, गेली अनेक…

Read More
You cannot copy content of this page