विशाल परब घेणार वेंगुर्ल्यातील ग्रामदेवतेंचे दर्शन…!

⚡वेंगुर्ला ता.०५-: विधानसभेचे उमेदवार विशाल परब आज सायंकाळी ४ वाजता वेंगुर्ल्याच्या ग्रामदेवता श्री देवी सातेरी व श्री देव रामेश्वराचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. विधानसभेची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर प्रथमच विशाल परब वेंगुर्ल्यात येत आहेत. यावेळी सर्वप्रथम ते ग्रामदेवतांचे दर्शन घेऊन आपल्या समर्थकांच्या गाठीभेटी घेणार आहेत. तरी यावेळी विशाल परब समर्थकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page