⚡सावंतवाडी ता.०५-: सोनुर्ली श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव यावर्षी 16 नोव्हेंबर 2024 रोजी
दक्षिण कोकणच पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेली सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव यावर्षी 16 नोव्हेंबर 2024 ला संपन्न होणार आहे.या दिवशी सकाळी धार्मिक कार्यक्रम,पूजाअर्चा,त्यानंतर देवीचे दर्शन,ओटी भरणे,नवस फेडणे व रात्री महिला व पुरुष यांचे नवसाचे लोटांगण घालणे असा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी.
सोनुर्ली श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव 16 रोजी…
