⚡सावंतवाडी ता.०४-: महायुतीत बंडखोरी करून विधानसभा विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवारी अर्ज भरणारे भाजपचे युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांची आज जिल्हाध्यक्ष प्रभाकर परब यांना भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदावरून निलंबन केले आहे. यावेळी वरिष्ठांनी दिलेले आदेश न पाळल्यामुळे पदावरून निलंबन करून प्राथमिक सदयत्व देखील रद्द केले आहे. भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या विशेष अधिकारातून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे देखील त्यांनी यावेळी जाहीर केले आहे.
विशाल परब यांना भाजप मधून सहा वर्षासाठी निलंबन…
