कंत्राट नेमकी महामंडळाच्या फायद्यासाठी की ठेकेदारासाठी…?

आबा सावंत:कंत्राटदारांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे स्टँडवर अपघात होण्याची शक्यता.. ⚡सावंतवाडी ता.३१-: सध्या राज्य परिवहन महामंडळात कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी 3 तारीखपासून संपाची हाक दिली आहे.मात्र राज्य शासन अजूनही केवळ तारीख पे तारीखच करत आहे. महामंडळ तोट्यात असल्याची कायम वल्गना करणारे महामंडळातील अधिकारी कंत्राट जाहीर करताना मात्र तोट्याचा विचार करताना दिसून येत नाहीत असं मत एस.टी. कामगार सेना तालुकाप्रमुख…

Read More

माडखोल प्रकरणात चुकीच्या पद्धतीने तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा ग्रामस्थांकडून निषेध…

सावंतवाडी : माडखोल येथील आत्महत्या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा निषेध माडखोल ग्रामस्थांकडून करण्यात आला.यावेळी ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी पोलिस निरीक्षकांनी आंदोलकांना सामोरं जात त्यांच्या भावना समजून घेत कार्यवाहीच आश्वासन दिले. तर, राष्ट्रवादीच्या अर्चना घारेंनी देखील हा तपास योग्य रीतीने करा अशी मागणी यावेळी पोलिसांकडे केली. यावेळी यावेळी राष्ट्रवादी श.प.च्या…

Read More

भव्य अशा शालेय रंगभरण व निबंध लेखन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न…

बांदा:- बांदा पंचक्रोशीतील शाळांमध्ये एकाच दिवशी पार पडलेल्या भव्य अशा रंगभरण व निबंध लेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण आज “आनंददायी शनिवार” या उपक्रमांतर्गत एकाच दिवशी सर्व शाळांमध्ये दिमाखात संपन्न झाले. कै.सुरेश महादेव कल्याणकर यांच्या स्मरणार्थ श्री गुरुदत्त सुरेश कल्याणकर,बांदा यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत पंचक्रोशीतील पंधरा शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.ग्रामीण भागांमध्ये प्रथमच एवढी मोठी स्पर्धा…

Read More

सिंधुरत्न स्पोर्ट्स अकादमी च्या खेळाडूंचा राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा…

⚡कणकवली ता.३१-: जगद्विख्यात हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडादिंन म्हणून देशभर अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. तांबे भवन हॉल, कलमठ येथील सिंधुरत्न स्पोर्ट्स अकादमी चे ट्रेनिंग सेंटर वर प्रतिवर्षी प्रमाणे खेळाडू , पालक , प्रशिक्षक यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय क्रीडादीन अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी सर्व खेळाडूंनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण…

Read More

बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सव २०२५ जाहीर…

१५ ऑक्टोबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन:जिल्हयातील दोन तर बाहेरील पाच संघाना मिळणार प्रवेश.. ⚡कुडाळ ता.३१-: बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ या नोंदणीकृत हौशी नाट्यसंस्थेच्या वतीने ‘बाबा वर्दम स्मृती नाट्यमहोत्सव-२०२५’ दि. ७ जानेवारी ते १३ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी इच्छूक नाट्य संस्थांनी १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत प्रवेशिका पाठवाव्यात असे आवाहन संस्थेचे कार्यवाह…

Read More

ओटव धरणातून प्रस्तावित कालव्याच्या कामाच्या मागणीची प्रशासनाने घेतली दखल…

जनता दरबारातून असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी केली होती मागणी.. ⚡कणकवली ता.३१-: ओटव धरणातून प्रस्तावित कालव्याच्या कामाच्या मागणीची प्रशासनाने दखल घेतली असूनओटव धरणातून प्रस्तावित नांदगाव – असलदे कालव्याचे काम तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. याबाबत ओरस येथे झालेल्या जनता दरबारातून असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी मागणी केली…

Read More

विलवडे तंटामुक्ती अध्यक्षपदी कृष्णा सावंत…

⚡सावंतवाडी ता.३१-: विलवडे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी माजी उपसभापती कृष्णा उर्फ दादा सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली. विलवडे ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. यावेळी सरपंच प्रकाश दळवी उपसरपंच विनायक दळवी, माजी सरपंच दळवी, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष राजाराम दळवी, निवृत्त सैनिक अरुण दळवी, ग्रामसेवक आरती चव्हाण, भालचंद्र गवस, जयप्रकाश दळवी, शिल्पा धर्णे, परेश धर्णे, आत्माराम…

Read More

त्या बांधकाम सल्लागाराला ५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी …

⚡मालवण ता.३१-: मालवण मधील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटने प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोन संशयित आरोपी पैकी कोल्हापूर येथील बांधकाम सल्लागार चेतन पाटील याला काल पोलीसांनी अटक केल्यावर आज त्याला मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चेतन पाटील याला दि. ५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Read More

कॅरम स्पर्धेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलची विभागस्तरावर झेप…

सावंतवाडी ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गतर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले.१४ वर्षे वयोगट मुले यामध्ये स्मित सावंत हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तर १४ वर्षे वयोगट मुलीँमध्ये सौम्य हरमलकर हिने तृतीय क्रमांक संपादित केला. १७ वर्षे वयोगट मुलांमध्ये…

Read More

कॅरम स्पर्धेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलची विभागस्तरावर झेप…

सावंतवाडी ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गतर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले.१४ वर्षे वयोगट मुले यामध्ये स्मित सावंत हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तर १४ वर्षे वयोगट मुलीँमध्ये सौम्य हरमलकर हिने तृतीय क्रमांक संपादित केला. १७ वर्षे वयोगट मुलांमध्ये…

Read More
You cannot copy content of this page