Headlines

जनतेने फसविणार्‍या लोकांपासून सावध राहावे…

सुनील पेडणेकर:मला भरघोस मतं देऊन आपल्या सेवेची एकदा संधी द्या.. सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा क्षेत्रामध्ये मागील निवडणुकीत माझे डिपॉझिट जप्त झाले. तरी देखील यावेळी मी माझी उमेदवारी कायम ठेवली आहे. कारण हा माझा लढा जनसामान्याच्या न्याय हक्कासाठी आहे. काही लोकांनी सिंधुदुर्ग जिल्हा लुटून अक्षरशः अवैध मार्गाने खोर्‍याने पैसा कमावला आहे. त्याची उधळपट्टी आगामी विधानसभा निवडणुकीत…

Read More

चिमाजी गुरखे यांचे वृद्धापकाळाने निधन…

वैभववाडी प्रतिनिधी-: वैभववाडी प्रतिनिधीकरूळ डोणवाडी येथील ज्येष्ठ नागरिक चिमाजी भागोजी गुरखे वय वर्ष 95 यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले त्यांच्यावर करुळ डोणावाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वैभववाडी येथील वाहतूक नियंत्रक भागोजी उर्फ बाबू गुरखे वैभववाडी शहरातील व्यापारी धोंडीराम गुरखे तर मालवण पोईप येथील मंडळ अधिकारी संतोष गुरखे यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी…

Read More

पोयरे गावचे माजी सरपंच प्रशांत पाटील यांचा भाजपात प्रवेश…

⚡देवगड ता.०६-: देवगड तालुक्यातील पोयरे गावचे माजी सरपंच व उबाठा सेनेचे प्रमुख पदाधिकारी प्रशांत पाटील, यांच्यासह अनेक उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्या व्यक्तींमध्ये गुरूनाथ पेडणेकर, सूर्यकांत पवार, विजय राणे, मनोज जाधव,वामन राणे, वैशाली राणे, प्रियांका पाटील, माधुरी राणे, सुलभा सावंत छाया पवार, रोहन राणे,प्रतिभा पाटील…

Read More

मला जे आशीर्वाद व प्रेम दिलात तेच निलेश राणे यांना द्या…

खास. नारायण राणे:मालवणात महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन.. मालवण (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीवेळी माझ्या प्रचारासाठी मालवणात ज्या जागेत प्रचार कार्यालय होते त्याच जागेत निलेश राणे यांच्या प्रचाराचे कार्यालय सुरु केले आहे. त्यामुळे माझ्या विजयाप्रमाणेच निलेश राणेही विजयी होऊन पुढच्या वेळी आमदार म्हणून या कार्यालयात येतील. आपल्याला महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आणायचे आहे, त्यामुळे मला जे आशीर्वाद व…

Read More

गोळवण मध्ये श्री देव रवळनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून आ.वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ…!

⚡मालवण ता.०६-: मालवण तालुक्यातील गोळण येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज बुधवारी गोळवणचे ग्रामदैवत मंदीर श्री. देव रवळनाथ मंदिरात गोळवण शिवसैनिकांच्या उपस्थित नारळ फोडून व श्री देव रवळनाथ च्या चरणी ‘बा!! देवा महाराजा,वैभवचो सांभाळ करुन तेंका मोठ्या मताधिक्य्यान निवडून आन रे महाराजाsss…!!असे खणखणीत गाऱ्हाणे…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा उद्या सावंतवाडीत शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.०६-: महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा उद्या गुरूवारी दु. १.३० वा. शुभारंभ होणार आहे. सावंतवाडीच आराध्य दैवत, श्री देव पाटेकर मंदीर येथे श्रीफळ ठेवून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच सावंतवाडीतील इतर देवदेवतांचे आशीर्वाद मंत्री दीपक केसरकर घेणार आहेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे हे उद्या सावंतवाडी दौऱ्यावर आहेत….

Read More

रविंद्र चव्हाण, नितेश राणे उद्या वेंगुर्ल्यात…

महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन.. वेंगुर्ला:शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी – आरपीआय महायुतीच्या सप्तसागर अपार्टमेंट येथील प्रचार कार्यालयाचे उदघाटन उद्या गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी,…

Read More

दिपक केसरकर यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी युवक फळीने नियोजनबध्द प्रयत्न करूया…

लखमराजे भोसले:वेंगुर्ले येथे युवा मोर्चा व युवासेना यांची समन्वयक बैठक संपन्न.. वेंगुर्ले : प्रतिनिधीशालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी या मतदार संघात करोडो रुपयांच्या निधीतून केलेली विकास कामे आहेत. यातील सिंधु-रत्न समृध्दीची कामे हि रोजगार व स्वयंरोजगाराची आहेत. त्यामुळे दिपकभाई निवडून येतीलच पण त्यांनी केलेल्या कामाची पोच मोठ्या मताधिक्याने देण्यासाठी युवक फळीने नियोजनातून आपापल्या भागातील…

Read More

“त्या” बॅनरचे खरे सूत्रधार राजन तेलींच…

संजू परब यांचा गंभीर आरोप: यापुढे एक जरी असा बॅनर दिसला तर तुम्हाला निवडणूक सोडून कणकवलीला जावे लागेल.. सावंतवाडी ता.०६-: दिपक केसरकर यांच्या विरोधात लावण्यात आलेले बॅनरचे खरे सुत्रदार राजन तेली आहेत असा आरोप शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांनी आज येथे केले.दरम्यान यापुढे जर या मतदारसंघात पुन्हा असे बॅनर दिसल्यास निवडणूक सोडून पुन्हा कणकवलीला…

Read More

कणकवली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा तळेरे येथे भव्य शुभारंभ…!

⚡कणकवली ता.०६-: कणकवली विधानसभा मतदार संघाचे भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी मोठ्या उत्साहात करण्यात आला. श्री देव गांगेश्वर – खर्जादेवी मंदिर तळेरे येथे नारळ देवून करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांची उपस्थिती फार उल्लेखनीय होती. असंख्य कार्यकर्ते या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित होते.तळेरे येथील सर्व मानकरी मंडळी विश्वजीत तळेकर, उदय तळेकर, प्रवीण तळेकर,…

Read More
You cannot copy content of this page