चिमाजी गुरखे यांचे वृद्धापकाळाने निधन…

वैभववाडी प्रतिनिधी-:

वैभववाडी प्रतिनिधी
करूळ डोणवाडी येथील ज्येष्ठ नागरिक चिमाजी भागोजी गुरखे वय वर्ष 95 यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले त्यांच्यावर करुळ डोणावाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वैभववाडी येथील वाहतूक नियंत्रक भागोजी उर्फ बाबू गुरखे वैभववाडी शहरातील व्यापारी धोंडीराम गुरखे तर मालवण पोईप येथील मंडळ अधिकारी संतोष गुरखे यांचे ते वडील होत.
त्यांच्या पश्चात पत्नी चार मुलगे दोन मुली नातवंडे जावई सुना असा मोठा परिवार आहे.

You cannot copy content of this page