सावंतवाडी मतदारसंघात रामराज्य नाही तर रावण राज्य…
जयेंद्र परुळेकर; शिक्षणमंत्री असूनही केसरकरांनी काहीच केले नाही ⚡सावंतवाडी ता.०६-: महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात रामराज्य येणार अशी घोषणा करत असले तरी इथे मात्र रावण राज्य असल्याचा अनुभव येत आहे असा आरोप शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे चे नेते जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की , गेले अडीच वर्ष…
