मंत्री केसरकर यांच्या विजयासाठी सर्वांनी एक दिलाने काम करूया…
महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा बैठकीत निर्धार: प्रचाराची आखली गेली जोरदार रणनीती.. ⚡सावंतवाडी ता.०७-: प्रभाग पाच मधून जास्तीत जास्त मताधिक्य महायुतीला कसे मिळेल ? यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करून प्रयत्न करावे, असा निर्धार आज येथे बैठकीत करण्यात आला आहे. यावेळी बैठकीत प्रचाराची रणनीती आखली असून महायुतीचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा जोरदार झंजावत सुरू करण्यात…
