गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारु वाहतुकीवर कारवाई …

6 लाख 70 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त: संशयित आरोपी फरार..

⚡कणकवली ता.०७-: कणकवली राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारु वाहतुकीवर कारवाई केली असून, या कारवाईत महिंद्रा झायलो या गाडीसह 20 बॉक्स दारु अशी एकूण 6 लाख 70 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत संशयित आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा तपास घेत आहेत.

You cannot copy content of this page