अपक्ष उमेदवार नवाज खाणी यांनी वैभववाडी तालुक्यात झंजावती प्रचार दौरा केला सुरू…

⚡वैभववाडी ता.०६-: कणकवली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नवाज खाणी यांनी आज वैभववाडी तालुक्यात झंजावती प्रचार दौरा केला नवाज खाणी यांनी वैभववाडी तालुक्यातील मुस्लिम बांधवासह हिंदू बांधवांच्या घरी जात आपल्या बॅट निशाणीचा प्रचार केला नवाज खाणी यांनी आपल्या विधानसभा निवडणूक का लढवत आहेत हे मतदारांची भेट घेऊन सांगण्यावर जो दिला असून मतदारांना आपली भूमिका पटवून सांगत आहे आज वैभववाडी तालुक्यातील वाभवे वैभववाडी शहरासह तालुक्यातील गावात जाऊन नवाज याने आपला प्रचार केला बॅट निशाणी समोरील बटन दाबून विकासाला आपली मत देण्याचे आव्हान त्यांनी वैभववाडी तालुका वाशीयाना यांना केली.

नवाज खाने यांच्या प्रचाराला मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत असून आपण नवाज त्यांच्यासोबत असल्याचे मतदार सांगत आहेत यावेळी आरिफ काझी फौज खान शोध गोपालकर विनायक जाधव रोहित पठारे अक्रम शेख आधी उपस्थित होते.

You cannot copy content of this page