संदीप गावडे यांच्या माध्यमातून माटणे जिल्हा परिषद मतदार संघातील शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप…

⚡दोडामार्ग ता.३१-: भारतीय जनता पार्टी आणि भाजपा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून माटणे जिल्हा परिषद मतदार संघातील शाळेंसह,भेडशी येथील न्यू इंग्लिश स्कूल व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा नेते संदीप गावडे आणि दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संदीप गावडे म्हणाले, गेली अनेक…

Read More

संदीप गावडे यांच्या माध्यमातून माटणे जिल्हा परिषद मतदार संघातील शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप…

⚡दोडामार्ग ता.३१-: भारतीय जनता पार्टी आणि भाजपा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून माटणे जिल्हा परिषद मतदार संघातील शाळेंसह,भेडशी येथील न्यू इंग्लिश स्कूल व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा नेते संदीप गावडे आणि दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संदीप गावडे म्हणाले, गेली अनेक…

Read More

तर त्या कार्यकर्त्यांची गुटली करून समुद्रात फेकून दिले असते…

हरी खोबरेकर यांचे ठाकरे शिवसेना बैठकीत रोखठोक प्रतिपादन.. ⚡मालवण ता.३०-: ठाकरे शिवसेनेचे नेते खास. संजय राऊत यांच्या उपस्थितीत मालवण कोळंब येथे झालेल्या पदाधिकारी बैठकीत ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आक्रमक भाषण करत राजकोट येथील राड्यावरून भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले. राजकोट येथील घटनेत शिवसैनिक व महिला रणरागिणी या गुंडांशी वाघाप्रमाणे लढल्या, त्यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे…

Read More

रोटरी क्लब आणि पी के एल वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या आरोग्य शिबिराचे आयोजन…

⚡वैभववाडी ता.३०-: ग्रामपंचायत नावळे रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व पी के एल वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर तपासणी शनिवार दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठीक 10 ते 2 वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय नावळे येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कान नाक घसा शस्त्रक्रिया, महिलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया, रक्त तपासण्या…

Read More

नांदगावात खाजगी बसमधून प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्याचे दागिने चोरीस…

६० हजार रुपयांच्या ऐवजांसह ३ हजार चोरट्यांनी केले लंपास:अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल… ⚡कणकवली ता.३०-: मुंबई गोवा महामार्गावर गोवा ते मुंबई जाणा-या डॉल्फिन या खाजगी बस ने सोन्याचे व्यापारी भैय्यासाहेब मोतीराम मोरे ( वय ५४ ) रा. चारकोप, कांदिवली हे गोवा ते मुंबई असा प्रवास करत होते. दरम्यान नांदगाव येथील एका हॉटेल मध्ये बस जेवण्यासाठी…

Read More

माधवराव पवार विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्याने दाखवला प्रामाणिकपणा…

अपघातात गहाळ झालेला मोबाईल केला पोलिसांच्या स्वाधीन; सर्व स्तरातून होत आहे कौतुक.. वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी तालुक्यातील माधवराव पवार विद्यालय कोकिसरेचे दहावीतील विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा अपघातात गाळ झालेला फोन केला वैभववाडी पोलिसांच्या स्वाधीन त्यामुळे त्याचे सर्वत्र होते कौतुक.कोकिसरे माधवराव पवार विद्यालय येथील दहावीत शिक्षण घेणारा विद्यार्थी समाधान संतोष सुतार याला घराकडून शाळेला चालत येत असताना कुसूर येथे काही…

Read More

पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये उद्या महिला सबलीकरण कार्यशाळा…

⚡सावंतवाडी ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी ( स्वायत्त)अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व महाविद्यालयीन महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय महिला सबलीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता होणारया कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले,…

Read More

नाटळ ग्रामसभा राडा प्रकरणी सहा जणांना सशर्त जामीन मंजूर…

कणकवली : नाटळ येथील ग्रामसभेत पूर्ववैमनश्यातून फिर्यादी ग्रा पं. सदस्य दिनानाथ पंढरीनाथ सावंत याच्या डोक्यावर चाकूने जिवघेणा हल्ला केला व किशोर परब, महेंद्र गुढेकर यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या ऋषीकेश मारूती सावंत, रमाकांत लक्ष्मण घाडीगांवकर, अभिषण शामराव सावंत, सुनिल संतोष जाधध, संजय शांताराम सावंत व रमेश रामचंद्र नाटळकर या सहाजणांची प्रत्येकी २५ हजार…

Read More

अवैध दारूधंदे व अंमली पदार्थ विक्री विरोधात शिवसेना महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा-:विवेक ताम्हणकर…

⚡देवगड ता.३०-:देवगड तालुक्यातील अवैध दारूधंदे व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना राजकीय आश्रय मिळत असल्याने पोलिस प्रशासनाचा वचक नाही. यामुळे हे व्यवसाय करणारे व्यावसायिक बळावले असून त्यांच्यावर आठ दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला.यावेळी गणेशोत्सवापुर्वी दारूचा टँकरच तालुक्यात दाखल होणार असून याविरोधात तुम्ही काय कारवाई…

Read More

१ सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील मालवणात…

सिताराम गावडे:मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे: ⚡सावंतवाडी ता.३०-: मराठा समाजाचे नेते मराठा ऋदय सम्राट मनोज जरांगे पाटील १ सप्टेंबर रोजी मालवण राजकोट येथे येऊन हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली दशा प्रत्यक्ष भेट देऊन १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता या नियोजित वेळेनुसार पाहणी करणार आहेत त्यानंतर सकाळी १० वाजता…

Read More
You cannot copy content of this page