राजन तेली यांनी घेतली शरद पवार यांची भेट…

सावंतवाडी ता.०४-:

सावंतवाडी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, शरद पवार यांची मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली.

दरम्यान यावेळी श्री तेली यांनी शरद पवार यांच्यासोबत विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. तसेच कोकणात महाविकास आघाडीच्या विजयाचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

You cannot copy content of this page