वैभववाडीत महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू…

वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर यांचा झंजावात प्रचार दौरा सुरू आहे. तालुक्यातील गडमडगावच्या सरपंच मालती शेटे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष आनंद पिंपळकर शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, संजय हिर्लेकर विकास मटकर नारायण दळवी नागेश आडके विजय कदम चंद्रकांत कदम दीपक कदम संदेश कदम अमित शेटे अभिजीत रावराणे सत्यजित रावराणे आणि गडमठ गावठाणवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी गावातून जास्तीत जास्त मतदान संदेश पारकर यांना करण्याचा निर्धार गडमठ ग्रामस्थांच्या वतीने केला आहे.

You cannot copy content of this page