सौ. सायली आकेरकर यांचे अपघाती निधन…
भाऊबीज करून परतत असताना झाला अपघात:सौ. आकेरकर कोकण रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचारी.. कुडाळ : कोकण रेल्वेच्या माजी कमर्शियल क्लार्क आणि कुडाळ कवीलकट्टा येथील रहिवासी सौ सायली शरद आकेरकर (60) यांचे रविवारी रात्री उशीरा कविलकट्टा येथून कुडाळ येथे असताना अपघात होऊन निधन झाले.सौ आकेरकर या आपल्या कविलकट्टा येथील घरी गेल्या होत्या. घरी भाऊबीज कार्यक्रम आटोपून रात्री उशिरा…
