देवगड मोंडपार येथील उबाठा शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख,माजी उपशाखा प्रमुख भाजपात…
⚡देवगड ता.०२-: देवगड तालुक्यातील मोंडपार उबाठा शाखाप्रमुख भालचंद्र धोंडू तिर्लोटकर, माजी उपशाखा प्रमुख विजय तांबे, आणि उपशाखाप्रमुख लहू तिर्लोटकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे.आमदार नितेश राणे देवगड तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. महायुतीच्या माध्यमातून त्यांनी देवगडला नवनवीन विकास प्रकल्प आणले आहेत. रोजगारनिर्मिती, शिक्षण, आणि आरोग्य सुविधांच्या विस्तारात…
