⚡सावंतवाडी ता.०२-: महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री.राजन तेली यांची शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तुषार राय व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट घेत आगामी विधानसभा निवडणुकीत आपला पाठिंबा असल्याच जाहीर केल.
राजन तेली यांना शेतकरी संघटनेचा पाठिंबा…
