शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांसह, सर्वसामान्यांच्या गळ्यापर्यंत पाणी आलय…
मंगेश तळवणेकर: उद्या संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या मेळाव्यासाठी शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.०१-: शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या गळ्यापर्यंत पाणी आलेले आहे. त्यामुळे मेळाव्याद्वारे जनजागृती करणार असून पाऊस असो वा नसो, सर्व शेतकऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून 02 नोव्हेंबर 2024 रोजी आपापल्या वाहनांनी शेतकरी मेळाव्यासाठी सायंकाळी ठीक 6.00 वाजता गांधी चौक, सावंतवाडी येथे उपस्थित राहावे…
